Take a fresh look at your lifestyle.

अंकिता लोखंडे गुपचुप केले लग्न? सोशल मिडियावर फोटो व्हायरल

मुंबई | प्रसिद्ध टि.व्ही. अभिनेत्री अंकिता लोखंडेने गुपचुप लग्न केल्याची चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे. अंकिताचे सिंधूर भरलेले फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. अंकिताच्या या फोटोंमुळे तिचे चाहते मात्र चांगलेच हैरान झालेत.

View this post on Instagram

#baaghi3

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

अंकिताने सिंधुर भरलेले आपले काही फोटो नुकतेच सोशल मिडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये अंकिता केशरी रंगाच्या कुर्त्यात दिसत आहे. तिने डोक्यात सिंधूर भरलेला असून ती फोटोंत नवीन नवरीसारखी लाजत आहे. अंकिताच्या या फोटोंनी तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

View this post on Instagram

#Baaghi3 #screening #loveforcinema 💛

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

दरम्यान अंकिताचे हे फोटो तिच्या आगामी भागी ३ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रीत करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भागी ३ मध्ये अंकिता विवाहीतेच्या भुमिकेत दिसणार आहे. अंकिताचे सिंदुर लावलेले फोटो पाहुन तिचे चाहते हैरान झाले होते. अनेकजण तिला इंनस्टाग्रामवर प्रश्न विचारत होते.