Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Happy Birthday Virat Kohli: ‘आज तुझा वाढदिवस आहे म्हणून..’; अनुष्काने शेअर केले विराटचे अतरंगी फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 5, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Anushka_Virat
0
SHARES
947
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक ५ नोव्हेंबर असून भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याचा ३४ वा वाढदिवस आहे. (Happy Birthday Virat Kohli) तो एक उत्तम क्रिकेटर तर आहेच पण एक उत्तम पती आहे हे त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच सांगत असते. त्यामुळे आजचा दिवस अनुष्कासाठी अत्यंत खास आहे. अशा खास दिवसाच्या खास शुभेच्छा देण्यासाठी तिने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये विराटच्या चित्र विचित्र फोटोंसह तिने भन्नाट कॅप्शन लिहिले आहे. तिची हि पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

आज विराट कोहलीचा वाढदिवस असल्यामूळे जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा नुसता वर्षाव होतो आहे. नातेवाईक आणि चाहत्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशावेळी त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा कशी काय मागे राहील. म्हणूनच तिने अधिकृत सोशल मीडियावर विराटसाठी खास बर्थडे पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने विराटाचे सगळे अतरंगी फोटो शेअर केले आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आज तुझा वाढदिवस आहे माझ्या प्रेमा.. म्हणून साहजिकच, मी या पोस्टसाठी तुझे सर्वोत्तम फोटो निवडले आहेत. प्रत्येक स्थितीत, रूपात आणि मार्गाने माझं तुझ्यावर प्रेम आहे’ (Happy Birthday Virat Kohli)

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्काने इंस्टाग्रामवर शेअर केलेले विराटचे फोटो याआधी कुणी पाहिले असतील असं वाटत नाही. पण अनुष्कामुळे त्याचं हे रूपसुद्धा त्याच्या चाहत्यांना पहायला मिळालं यात आनंद आहे. अनुष्काने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत आणि चांगलेच चर्चेत आले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनीदेखील मजेशीर प्रतिक्रिया देण्याची संधी सोडलेली नाही. सोबतच त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. तर क्रिकेट विश्वातील महान फलंदाजाला हॅलो बॉलिवूडकडूनसुद्धा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Tags: anushka sharmaBirthday Special PostInstagram PostViral PhotosVirat Kohli
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group