Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

विराट कोहलीच्या हॉटेल रूमचा अज्ञाताकडून VIDEO व्हायरल; सेलिब्रिटींनी व्यक्त केला संताप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 31, 2022
in सेलेब्रिटी, Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ
Virat- Anushka
0
SHARES
799
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पर्थ येथील हॉटेलमध्ये थांबले आहेत. यावेळी एका चाहत्याने पर्थमध्ये विराट कोहलीच्या हॉटेल रूममध्ये घुसून त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यावेळी विराट येथे उपस्थित नव्हता. ICC टी-20 विश्वचषक 2022 चा गट- 2 सामना ३० ऑक्टोबर २०२२ रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळला गेला. ज्यामध्ये अतीतटीचा सामना पहायला मिळाला. यामध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला. परंतु यादरम्यान अनोळखी चाहत्याकडून घडलेल्या या कृतीमुळे विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा दोघेही विचलित झाले आहेत. या कृत्याचा त्यांनी निषेध केला असून अनेक सेलिब्रिटींनी देखील यावर आपला संताप व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. सोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘मी समजू शकतो की चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहून खूप आनंदित आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत आणि मी नेहमीच या गोष्टीचे कौतुक केले आहे. पण जर मला माझ्या हॉटेलच्या रूममध्ये प्रायव्हसी मिळत नसेल तर मी कुठे अपेक्षा करू शकतो…? मी या प्रकारची कृती आणि माझ्या गोपनीयतेचे उल्लंघन या गोष्टीसोबत सहमत नाही. मला ते मान्य नाही. कृपया लोकांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि त्यांना मनोरंजनाची वस्तू मानू नका.’

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

विराटने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया देत या कृतीचा निषेध केला आहे. यावर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने कमेंट करीत लिहिले आहे कि, ‘हे अत्यंत चुकीचे आहे आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहे.’ शिवाय यावर बॉलिवूड अभिनेता वरून धवन यानेही कमेंट केली आहे. त्याने म्हटलंय ककी, ‘हि भयानक कृती आहे’.

तसेच बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने लिहिले आहे कि, ‘हे पूर्णपणे अनैतिक आणि अनाठायी आहे.’ याशिवाय हृतिक रोशनने म्हटले आहे कि, ‘या माणसाला लवकरात लवकर शोधून काढून नोकरीवरून काढून टाकण्याची गरज आहे.’ तर अभिनेत्री परिणीती चोप्राने म्हटले कि, ;अरे बापरे.. हि खालच्या लेव्हलची नवीन पातळी आहे.’ विराटच्या चाहत्यांनी या कृतीचा निषेध करीत हॉटेलच्या स्टाफ आणि मॅनेजमेंटला यासाठी जबाबदार मानले आहे आणि खरीखोटी सुनावली आहे.

Tags: anushka sharmaIndian CricketerSocial Media PostViral VideoVirat Kohli
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group