Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बिग बॉसनंतर अर्चना गौतम पत्करणार धोका..?; ‘खतरों के खिलाडी’साठी मिस बिकनीच्या नावाची चर्चा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 20, 2023
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
KKK_Archana Gautam
0
SHARES
53
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉस १६ संपल्यानंतरही यातील स्पर्धकांची सोशल मीडियावर तुफान हवा आहे. बिग बॉस सीजन १६ अगदी पहिल्या दिवसापासून गाजवणारी अर्चना गौतम या शोनंतर सध्या पूर्ण आरामाच्या मूडमध्ये आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

असे असताना आता कलर्सचा जबरदस्त ऍक्शन रिऍलिटी शो खतरों के खिलाडीच्या आगामी सिजनसाठी तिच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. प्रियांका चहर चौधरी, शिव ठाकरे, शालीन भानोत, एमसी स्टॅन यांच्यानंतर आता अर्चनी गौतमच्याही नावाचा या चर्चांमध्ये समावेश झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

खतरों के खिलाडीसाठी सगळ्यात जास्त शिव ठाकरेच्या नावाची चर्चा सुरु असताना आता अर्चना गौतमच्या प्रवेशाबद्दलही बोललं जात आहे. त्याचवेळी, आता अर्चनाने स्वतः दिलेल्या स्टेटमेंटमूळे ती खरोखरच हा धोका पत्करायला तयार आहे असे वाटू लागले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अर्चना लवकरच कंगनाचा शो ‘लॉक अप २’ मध्ये दिसणार आहे असे बोलले जात आहे. यावर बोलताना अर्चनाने हि अफवा आहे असे सांगितले. शिवाय रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडीमध्ये जाण्यासाठी आपण तयार असल्याचेही तिने सांगितले.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना अर्चनाने सांगितले कि, ‘मला माहित नाही की या बातम्या कुठून येत आहेत. मी हा शो करत नाहीये. मी बिग बॉसच्या घरात पाच महिने घालवले आहेत. मी अजून काही महिने कैद होण्याच्या मनस्थितीत नाही. मी अजूनही बिग बॉसच्या दुनियेत राहत आहे. सतत असे शो केल्याने माझी मानसिक स्थिती बिघडू शकते. पण जर रोहित शेट्टीने मला खतरों के खिलाडीसाठी विचारले तर मी नक्कीच जाईन. मी तिथे मनोरंजनही करेन. मला वाटते की मी शोमध्ये येणारे कीटक आणि इतर प्राण्यांना सामोरे जाईन’.

Tags: Bigg Boss 16 ContestantInstagram PostKhatron Ke Khiladirohit shettyviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group