Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आगाऊपणा कि दरारा..?; अर्चना गौतमला तर BIGG BOSS पण घाबरतो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 31, 2023
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
90
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस हिंदी सीजन १६ आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. या शोमधून अनेकांनी प्रेक्षकांची मन जिंकली आणि अजून या शोमध्ये आपली जागा टिकवून धरली आहे. यामध्ये अर्चना गौतमचा समावेश आहे. जिचा तिखट अंदाज बिग बॉसच्याही नाकी नऊ आणतो. या शोमध्ये अर्चना गौतमने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले तर हाऊसमेट्सच्या बत्त्या गुलसुद्धा केल्या. आता तर रियॅलिटी शोच्या बॉसला अर्चना गौतम पुन्हा एकदा भिडल्याचे दिसले आणि यावेळी बिगबॉसनेही नमतं घेतलं.

Archana exposed BB partiality one more time👇🏻👇🏻

This whole task was obviously designed for Nimrit.

Task Radd hone k baad bhi Nimrit ko dena bhi ek proof h, otherwise kisi ko na mile TTF ye bhi ho sakta tha. #BiggBoss16 #BB16#ArchanaGautam @ColorsTV @EndemolShineIND pic.twitter.com/MAHVjfmmBd

— Archana Gautam™ (@TeamArchu) January 30, 2023

दिवसेंदिवस बिग बॉस लज्जतदार होत असताना हा शो संपायला काही मोजकेच दिवस उरले आहेत. त्यामुळे शोमधील आपले स्थान टिकवण्यासाठी स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी आपल्या आवडत्या स्पर्धकांना समर्थन देण्यास सुरुवात केली आहे. यात बिग बॉस १६ मधील सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक अर्चना गौतम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अर्चनाने केवळ हाऊसमेट्स नव्हे तर बिग बॉसलाही सळो की पळो करुन सोडले आहे.

View this post on Instagram

A post shared by Archana Gautam (@archanagautamm)

गेल्या काही दिवसांपासून शांत असणारी अर्चना आता अचानक आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. नुकताच तिचा आणि निम्रीतचा वाद झाला. यानंतर एका टास्कदरम्यान ती प्रियांकालाही भिडली. यावेळी बिग बॉसने हस्तक्षेप केला असता अर्चना बिग बॉसवर भडकल्याचे पहायला मिळाले. अर्चनाने बिग बॉसवर पक्षपाती असण्याचा आरोप लावला. पण यावर तिला प्रत्युत्तर देताना बिग बॉसने नमतं घेतल्याचं दिसलं. बिग बॉस म्हणाले, ‘अर्चना जे काही बोलली ही तिची प्रतिक्रिया आहे. त्याचा आम्ही आदर राखतो’. ‘माझ्याविरोधात सातत्यानं बोललं जात असेल तर मी काहीच बोलायचे नाही का..?’ असा रोखठोक सवाल करणारी अर्चना यामुळे भाव खाऊन गेली आहे.

Tags: Archana GautamBigg Boss 16 ContestantColors TVInstagram PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group