Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

.. ये बस काटते हैं! अर्जुन कपूरचा थ्रिलर सिनेमा ‘कुत्ते’ रिलीजसाठी सज्ज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 8, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Kuttey
0
SHARES
106
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्स टी-सीरीज निर्मित ‘कुत्ते’ येत्या वर्षात रिलीज होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आसमान भारद्वाज करीत आहेत. जे पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात उतरले आहेत. या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत आले होते. शिवाय त्याची टॅगलाईनदेखील चांगलीच चर्चेत राहिली आहे. यानंतर आता कुत्ते चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी जाहीर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

‘कुत्ते’ या चित्रपटाचे लेखन आसमान आणि विशाल भारद्वाज यांनी केले आहे. तर ‘कुत्ते’ एक केपर-थ्रिलर चित्रपट असून या चित्रपटाचे चित्रीकरण २०२१च्या शेवटी सुरु झाले होते. जगप्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपियरचे फॅन असणाऱ्या भारद्वाज यांच्या चित्रपटांचा चाहतावर्ग मुळातच फार मोठा आहे. त्यामुळे त्यांचा हा हटके शीर्षक आणि टॅगलाईनचा ‘कुत्ते’ हा चित्रपट बहुप्रतीक्षित सिनेमांपैकी एक आहे. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कुत्ते’ हा चित्रपट येत्या २०२३ मध्ये १३ जानेवारीला रिलीज करण्यात येणार आहे.

Usher in the New Year with Kuttey. Releases in cinemas- 13 Jan '23. @arjunk26 #Tabu #NaseeruddinShah @konkonas #KumudMishra #RadhikaMadan #ShardulBhardwaj @aasmaanbhardwaj #BhushanKumar @luv_ranjan @VishalBhardwaj @gargankur @rekha_bhardwaj @officialvbfilms @TSeries #ShivChanana

— Luv Films (@LuvFilms) November 7, 2022

लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सदद्वारा निर्मित आणि टी-सीरीटीजद्वारे प्रस्तुत असलेला ‘कुत्ते’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासून चर्चेत आहे. माहितीनुसार, या चित्रपटामध्ये अभिनेता अर्जुन कपूर हा मुख्य भूमिकेत आहे. तर अर्जुनसोबत तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाज यांच्यासह अनेक प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट डार्क-कॉमेडी असून याचे संगीत विशाल भारद्वाज यांनी दिले आहे. तर त्यांचे सहकारी गुलजार यांनी गीते लिहिली आहेत.

Tags: Bollywood Upcoming MovieKutteNew Release Datetabbuviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group