Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘अभिनेता म्हणून प्रोजेक्टची वाट पाहतोय..’; दोनवेळा BIGG BOSS करूनही आरोहचं नाणं चालेना

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 19, 2023
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Aroh Welankar
0
SHARES
182
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या खेळात अक्षय केळकरने विजेतेपदावर नाव कोरले. याचा आनंद सर्वांनाच झाला पण शेवटच्या टप्प्यात येऊन आपण ट्रॉफी जिंकू शकलो नाही याची सल काही स्पर्धकांमध्ये राहिली. अभिनेता आणि बिग बॉस मराठी सीजन ४ चा वाईल्ड कार्ड स्पर्धक आरोह वेलणकर याने ४५ दिवस या घरात काढले.

View this post on Instagram

A post shared by Aroh Welankar (@arohwelankar)

उत्तम खेळ आणि परखड स्वभावाच्या जोरावर त्याने बिग बॉसच्या फिनाले वीकमध्ये जागा मिळवली पण जिंकू शकला नाही. या प्रवासाबद्दल बोलताना फिनालेच्या १० दिवसानंतर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. याआधी तो बिग बॉस मराठी सीजन २ मध्येही दिसला होता. पण काही काळापासून मनोरंजन विश्वात त्याच नाणं काही चालेनासं झालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Aroh Welankar (@arohwelankar)

अभिनेता आरोह वेलणकरने हि पोस्ट त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. हि पोस्ट शेअर करताना आरोहने लिहिले आहे कि, ‘मागचे ४५ दिवस माझ्यासाठी शारीरिकदृष्ट्या व भावनिकदृष्ट्या खूप कठीण होते. यावेळी बिग बॉसच्या घराने माझ्या सर्व मर्यादांची परीक्षा घेतली. त्यातून बरा होतोय आणि सावरतोय. मी दोन वेळा फायनलमध्ये पोहोचलो, त्यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. पण, त्यापेक्षा मी एक चांगला माणूस म्हणून प्रेक्षकांच्या हृदयात आणि मनात माझ्यासाठी स्थान मिळवलं आहे. रिअॅलिटी शोची ही जादू आहे. आता अभिनेता म्हणून २०२३ मध्ये पुढच्या प्रोजेक्टची वाट पाहत आहे’.

View this post on Instagram

A post shared by Aroh Welankar (@arohwelankar)

अभिनेता आरोह वेलणकर हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक असून तो अनेकदा आपल्या विविध फोटो आणि व्हिडीओमधून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. आरोहच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, त्याने प्रविण तरडे लिखित आणि अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. यानंतर त्याने ‘घंटा’ या चित्रपटात एक वेगळी भूमिका साकारली. पुढे मराठी रंगभूमीवर ‘व्हाय सो गंभीर’ या नाटकामध्येही तो वेगळ्या धाटणीच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आला होता.

Tags: Aroh WelankarBigg Boss Marathi 4Instagram Postmarathi actorviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group