Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘.. अन अक्षता पडल्या’; अडचणी येऊनही पार पडला अरुंधती आणि आशुतोषचा विवाह सोहळा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 3, 2023
in Trending, Hot News, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Aai Kuthe Kay Karte
0
SHARES
111
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ एका वेगळ्याच वळणावर आली आहे. आयुष्यभर मी, माझं कुटुंब आणि संसार इतकंच पाहणारी अरुंधती आता स्वतःचा विचार करू लागली आहे. अनेक बंधने दूर सारून अरुंधतीने दुसऱ्या लग्नाचा निर्णय पक्का केला आणि अखेर आता तिने आशुतोषसोबत लग्नगाठ बांधलीच. आठवडाभर अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाचा ट्रॅक सुरु होता. दरम्यान अनेकदा अनिरुद्धने हे लग्न कसं तुटेल यासाठी प्रयत्न केले. पण अनेक अडचणी येऊनही शेवटी अरुंधती आशुतोषची झालीच.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

सध्या सोशल मीडियावर अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नाचे फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये अरुंधती नववधूच्या पेहरावात अतिशय सुंदर दिसत आहे. त्यांच्या लग्नाच्या फोटोंवर अनेक प्रेक्षक अरुंधती आणि आशुतोष यांना शुभेच्छा देत आहेत. मालिकेत हा विवाह सोहळा लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by मराठी मनोरंजन विश्व (@marathimanoranjanvishwa)

पण त्यापूर्वी शूट संपल्यानंतर व्हायरल झालेले हे फोटो आणि व्हिडीओ पाहून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला आणखीच उधाण आलं आहे. या निमित्ताने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या सेटवर नुसती लगीनघाई, गडबड, गोंधळ आणि मजा मस्ती पहायला मिळाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

आता पुढे अनिरुद्ध काय करणार..? आणि अरुंधती- आशुतोषच्या नव्या आयुष्यात सुखाचा बहर येणार कि नशिबाने काही वेगळंच लिहून ठेवलं आहे..? हे लवकरच समजणार. पण तूर्तास तरी अरुंधतीच्या आयुष्यात एक सुरुवात झाल्याचा आनंद प्रेक्षकांनी व्यक्त केला आहे. इतकंच काय तर, प्रेक्षकांनी अनिरुद्धला बोल लावले आहेत आणि आता अरुंधतीच्या आयुष्यात तिला त्रास देऊ नको म्हणत चांगलेच खडसावले आहे.

Tags: Aai Kuthe Kay KarteInstagram PostMadhurani PrabhulkarMilind Gawalistar pravahViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group