Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सुनिल शेट्टीची लेक बोहल्यावर चढायला तय्यार; प्रसिद्ध क्रिकेटरसोबत ‘या’ ठिकाणी बांधणार लग्नगाठ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 13, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Athiya Shetty
0
SHARES
294
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या कितीतरी दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक अभिनेत्री अथिया शेट्टी आणि प्रसिद्ध क्रिकेटर केएल राहुल यांच्या रिलेशनशिपबद्दल बोललं जात होत. इतकंच नव्हे तर येत्या काळात राहूल आणि अथिया लग्न करणार आहेत अशीही चर्चा सगळीकडे रंगली होती. पण याबाबत दोघांनीही अधिकृत माहिती दिल्यामुळे नेमकं काय चाललंय याबाबत काहीही स्पष्ट सांगितलं जात नव्हतं. मात्र आता त्यांच्या निकटवर्तीयांकडून राहुल आणि अथिया येत्या नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती देण्यात अली आहे. तरीही अद्याप दोघांनी अधिकृतपणे आपले नाते जाहीर केलेले नाही.

View this post on Instagram

A post shared by KL Rahul👑 (@klrahul)

अलीकडेच राहुल आणि अथियाच्या जवळच्या सूत्राने एका वेबसाईटला मुलाखत दिली होती. हि बातचीत करताना त्यांनी राहुल- अथियाच्या लग्नाची तारीखच सांगून टाकली आहे. यांनी सांगितल्याप्रमाणे अथिया आणि राहूल २१ ते २३ जानेवारी २०२३ दरम्यान लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या दोन्ही घरांमध्ये दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तरीही अथिया शेट्टीच्या किंवा केएल राहुलच्या कुटुंबाकडून अद्याप यावर काही अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.

View this post on Instagram

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

याशिवाय असेही बोलले जात आहे की, अथिया आणि केएल राहूल यांचे लग्न हे पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीने होणार आहे. हा लग्न सोहळा तीन ते चार दिवस मोठ्या धुमधडाक्यात होणार असल्याचेही सांगितले जात आहे. यामध्ये हळदी, मेहेंदी, संगीत आणि लग्न या सोहळ्याचे विभाजन केलेले आहे. तसेच त्यांच्या लग्नाचे ठिकाण याबाबत विशेष चर्चा असताना असेही सांगण्यात आले आहे कि, राहुल आणि अथियाचे लग्न हे सुनिल शेट्टीच्या खंडाळा येथील प्रशस्त ‘जहान’ बंगल्यावर होणार आहे.

Tags: athiya shettyInstagram PostKL RahulMarriage DateSuniel Shetty
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group