Vishakha Mahadik

Vishakha Mahadik

बोल्ड ब्युटी ईशा गुप्ताचा Sexy अंदाज; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले बेहाल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे ती नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते....

.. सुकलेले फूल म्हणून मला आठव; अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा मोहक अंदाज

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितच्या नावाचा उल्लेख अगदी सहज होतो. कारण आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने...

अचानक देशभक्ती आठवली..?; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत आमिरचा सहभाग पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२...

सोनालीचा नवरा म्हणतोय, ‘मैं झुकेगा नहीं साला’; लंडनवाल्या भाऊजींचा भन्नाट उखाणा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अर्थात लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांच्या पारंपारिक लग्न सोहळ्याच्या सिरीजची सोशल...

शाहरुखच्या लेकाची OTT’वर एंट्री; आगामी वेबसिरीजसाठी साकारणार महत्वपूर्ण भूमिका

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान मध्यंतरी मुंबई कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत राहिला. मध्यंतरी...

पूजा मलेरियासारखी असते.. त्याच्यामूळे दंगली होतात; ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमाविरोधात FIR दाखल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या लाल सिंग चड्डा हा चित्रपट चांगलाच अडचणीत सापडला आहे. प्रीम...

तुमच्या बहिणीसोबत असं झालं असतं तर..?; MMS’प्रकरणी ट्रोल करणाऱ्यांवर रील स्टार भडकली

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'कच्चा बदाम' गाण्यावर रील बनवून प्रसिद्ध झालेली अंजली अरोरा कंगनाच्या लॉकअप शोमध्ये दिसली होती. दरम्यान ती बरीच...

…स्वतःची लायकी घालवून घेतली; अजिंक्य राऊतचा लिपलॉक सीन पाहून नेटकऱ्यांचा संताप

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फक्त बॉलिवूडमध्येच बोल्ड सीन्स असतात या समजाला छेद देणारा नवाकोरा मराठी बोल्ड चित्रपट येऊ घातला आहे. २०१९...

तुझे सिनेमे Boycott करू म्हणताच रिंकू घाबरली; ‘लाल सिंग चड्ढा’साठी केलेली पोस्ट हटवली

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सैराटमधून प्रकाशझोतात आलेली रिंकू राजगुरू चाहत्यांची कधी लाडकी झाली समजलंच नाही. त्यात ती सोशल मीडियावर सक्रिय असते....

झी मराठीच्या ‘बस बाई बस’ शोमध्ये पंकजा मुंडेंचा फिल्मी अंदाज; पहा प्रोमो

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकप्रिय झी मराठी वाहिनीवर सुरु झालेला ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम अगदी अल्पावधीतच चांगलाच गाजला आहे. या...

Page 227 of 462 1 226 227 228 462

Follow Us