Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अचानक देशभक्ती आठवली..?; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत आमिरचा सहभाग पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 13, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Aamir Khan
0
SHARES
5
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच त्यावर वाद सुरु झाले होते. प्रदर्शनानंतर हे वाद मिटतील अशी आशा होती मात्र याउलट झालं. वाद उफाळला आणि सिनेमा तसेच अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यामुळे आमिर खान वैयक्तिक अडचणीत आला आहे. यानंतर आता आमिर चक्क ‘हार घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी झाला आहे. त्याने आपल्या घराच्या बाल्कनीत राष्ट्रध्वज फडकावला आहे. यावरून नेटकऱ्यांनी आमिर खानला चांगलेच ट्रोल केले आहे.

'हर घर तिरंगा' अभियान में शामिल हुए अभिनेता आमिर खान, अपनी बालकनी में फहराया तिरंगा#HarGharTiranga #AamirKhan pic.twitter.com/gck7J4K58Y

— The Fact Factory. (@FactTheFactory) August 13, 2022

‘आझादी का अमृत महोत्सव’ या मोहिमेअंतर्गत लोकांच्या घरोघरी तिरंगा देत हि ‘हार घर तिरंगा’ अशी मोहीम सुरु करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षानिमित्त आपला राष्ट्रध्वज घरावर फडकावण्यासाठी जनतेला प्रोत्साहित केलं जात आहे. केंद्र सरकारने जनतेला १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरांवर तिरंगा फडकावण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे शुक्रवारी संध्याकाळी आमिर खाननेदेखील आपल्या घराबाहेर तिरंगा फडकावला. दरम्यान तो त्याची मुलगी इरा खानसोबत बाल्कनीत दिसला. हे दृश्य पाहून ‘आमिर तू आता काहीही कर पण तुला आमच्याकडून काहीही मिळणार नाही’ अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या.

 

दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून चांगलेच व्हायरल होत आहेत. या सगळ्यात नेटकरी म्हणत आहेत कि, चित्रपट अडचणीत आला आणि त्याच्यावर FIR झाली म्हणून त्याला देशप्रेम आठवतंय. तर अनेकांनी कधीकाळी याला देश असुरक्षित वाटत होता मग आज एव्हढी देशभक्ती कशाला..? असे प्रश्नही विचारले आहेत. एकंदरच काय कि, लाल सिंग चड्ढा हा चित्रपट अडचणीत आल्यामुळे आमिर खान आता नाटकं करतो आहे असे नेटकऱ्यांना वाटत आहे.

Tags: aamir khanHar Ghar Tirangaira khanSocial Media TrollingtweeterViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group