Vishakha Mahadik

Vishakha Mahadik

‘पिकॉक’ने केला वार आणि दिगांगना झाली गार ! अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशीवर मोराने केला हल्ला; हल्ल्यात झाली किरकोळ जखमी

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'बिग बॉस ९'ची स्पर्धक आणि अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी तिच्या अभिनयासोबत तिच्या सौन्दर्यासाठीदेखील ओळखली जाते. याच सौंदर्याच्या जोरावर...

हे काय वागणं आहे सिद्धार्थ? मितालीने विचारला नवरोबाला जाब

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. पुण्यातील ढेपे वाडा...

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी बलात्काराच्या वाढत्या घटनांवर केलेल्या वक्तव्यामुळे बरसला सिद्धार्थ शुक्ला; अधिक जाणून घ्या

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १३ चा विजेता व अभिनेता सिद्धार्थ शुक्ला त्याच्या परखड स्वभावासाठी चर्चेत असतो. त्याच्या याच अंदाजासाठी...

एवढी गचाळ का राहतेस? असे विचारणाऱ्या बाईला हेमांगी कवीने दिले साजेसे उत्तर; अधिक जाणून घ्या

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी हि अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. ती तिचे फोटो, मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर वारंवार...

दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा निर्मित बुलबुल हा चित्रपट प्रेक्षकांना गेल्या वर्षी पाहायला मिळाला होता. तर यावर्षी याच...

इंद्रानगर की गुंडी हूँ मैं… म्हणत दीपिकाने शेअर केला लहानपणीचा फोटो

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड जगतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल...

डबिंग स्टुडिओच्या बाहेर दिसला अभिनेता, मात्र ओळखणे झाले अशक्य

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाचा देशभर प्रार्दुभाव वाढल्यामुळे लोक सार्वजनिक ठिकाणी जाताना आवर्जून मास्क घालताना दिसत आहेत. एका अभिनेत्याने तर कोरोनापासून...

लग्नाला झाली १० वर्षे, म्हणून सनी लिओनीला पतीने दिले महागडे गिफ्ट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची 'बेबी डॉल' म्हणजेच अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल यांच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली...

डेस्पेरेट बुड्ढी म्हणणाऱ्यांवर भडकली होती मलायका; सुनावले खडेबोल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर नेहमी एकत्र दिसत असतात. दोघेही खुल्लमखुल्ला रोमांस करताना दिसतात. अजिबात...

अभिनेता श्रेयस तळपदेने सादर केला ‘नाइन रसा’ नावाचा स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चित्रपटगृहे, थिएटर बंद करण्यात आली आहेत. यामुळे अनेक चित्रपट वेगवेगळ्या ओटीटी...

Page 3184 of 3206 1 3,183 3,184 3,185 3,206

Follow Us