Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘पठाण’चा वाद विकोपाला; अयोध्येच्या संतांकडून शाहरुख खानला जिवंत जाळण्याची धमकी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 21, 2022
in Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
313
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉयकॉट बॉलिवूड नंतर आता बॉयकॉट शाहरुख असा हॅशटॅग ट्रेंड होतो आहे. पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यासाठी दीपिकाने परिधान केलेली भगवी बिकिनी इतका मोठा वाद निर्माण करेल असे कुणालाच वाटले नव्हते. मात्र हा वाद आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ठिकठिकाणी शाहरुख आणि दीपिकाचा जोरदार निषेध केला जात आहे. अशातच आता हिंदूंच्या भावना दुखावल्याचे आरोप करीत अयोध्येतील संत परमहंस यांनी शाहरुखला जिवंत जाळण्याची धमकी दिली आहे.

Pathaan row: Ayodhya Seer says "will burn Shah Rukh Khan alive"

Read @ANI Story | https://t.co/BPTQVGPsRo
#Pathan #Ayodhya #ShahRukhKhan pic.twitter.com/K4iIILIlpA

— ANI Digital (@ani_digital) December 21, 2022

या सगळ्या वादादरम्यान आता अयोध्येतील संत परमहंस दास यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी चित्रपट ‘पठाण’वर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. केवळ नाराजी नव्हे तर धमकीवजा इशारादेखील दिला आहे. संत परमहंस दास यांनी शाहरुख खानला जिहादी म्हटलं आहे आणि त्यासोबतच अभिनेत्याला जिवंत जाळण्याची खुली धमकी दिली आहे. ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. ‘पठाण’ चित्रपटाच्या माध्यमातून भगव्या रंगाचा अपमान करण्यात आला आहे आणि यामुळे शाहरुखने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. आज आम्ही शाहरुखचे पोस्टर जाळले आता तो भेटला तर त्याला जाळल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत त्यांनी शाहरुखला धमकी दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

सध्या सोशल मीडियाचं नव्हे तर ठिकठिकाणी शाहरुख खानविरोधात आक्रमक वातावरण पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध भागात शाहरुखच्या आगामी चित्रपट ‘पठाण’च्या विरोधात निदर्शने सुरु आहेत. इतकेच नव्हे तर या वादामुळे त्याचा ‘डंकी’ चित्रपट देखील वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. केवळ पठाण नव्हे तर डंकी चित्रपट देखील प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका लोकांनी घेतली आहे. उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर शाहरुख विरोधात आंदोलनं सुरु आहेत आणि अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही.

Tags: ANIBollywood Upcoming MoviePathanTweeter Postviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group