Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

*’बागी ३’ च्या दिग्दर्शकाला ‘थप्पड’ ची संकल्पना विचित्र वाटली, तापसीने दिले असे प्रत्युत्तर

tdadmin by tdadmin
March 7, 2020
in बातम्या, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । तापसी पन्नूच्या थप्पड या चित्रपटाला समीक्षकांकडून खूप कौतुक मिळाले. चित्रपटात घरगुती हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. थप्पड ही अमृता नावाच्या एका महिलेची गोष्ट आहे तिचा नवरा जेव्हा तिला सर्वांसमोर थप्पड मारतो तेव्हा घटस्फोटाची मागणी करते . तथापि, समीक्षकांना हा चित्रपट खूपच आवडला आहे. पण ‘बागी ३’ चे दिग्दर्शक अहमद खान यांना चित्रपटाची संकल्पना विचित्र वाटली. तो म्हणतो की थप्पड मारल्यामुळे त्या जोडप्याच्या नात्याचा निर्णय घेता येत नाही.

‘बागी ३’ च्या प्रमोशन दरम्यान अहमद खानला ‘थप्पड’ चित्रपटाविषयी विचारले गेले होते. अहमद म्हणाले- थप्पड मारण्याची संकल्पना मला विचित्र वाटली. मला समजत नाही की पतीने आपल्या पत्नीला थप्पड मारल्यानंतर ती त्याला कायमचा सोडून देईल? जर पत्नीला काही समस्या असेल तर त्या बदल्यात ती पतीला थप्पड मारू शकते.

अहमद पुढे म्हणाला- मी माझ्या पत्नीला थप्पड मारल्यास तीसुद्धा मला थप्पड मारू शकते आणि बोलणे संपवू शकते. जर मी तिला सांगितले की मला तिच्याबरोबर राहायचे नाही तर ती देखील असे म्हणू शकते. पण एक थप्पड हे जोडपं एकत्र राहतील की नाही याचा निर्णय कसा घेईल ? पण प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो.

अहमद खानच्या वक्तव्यावर तापसी पन्नू ने प्रतिक्रिया व्यक्त केली. यावर तापसी म्हणाली-” मला यावर काही बोलण्याची गरज वाटत नाही. आपण त्याच्याबरोबर आहोत अशाच गोष्टी आपल्याला योग्य वाटतात अशा गोष्टींवर चित्रपट बनवतो. शेवटी प्रेक्षकांच्या निर्णयाला महत्त्व आहे.
तापसी पुढे म्हणाली-,”आम्ही नेहमीच एक सुंदर नातं पाहिले आहे ज्यात प्रेम आणि आदर दोघांचं असतं पण काही संबंध असे असतील जसं की तो बोलत आहे तर त्याने असे चित्रपट बनवावेत ज्यामध्ये तो आरामदायक असेल. ज्यामध्ये आम्हाला आरामदायक वाटेल ते आम्ही बनवू.

या थप्पडचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे. चित्रपटाची कहाणी आणि तापसीच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली आहे. चित्रपटाने आतापर्यंत २२.७९ कोटींचा व्यवसाय केला आहे.

Tags: ahmad khananubhav sinhabaghi 3BollywoodBollywood GossipsBollywood MoviesBollywood Newstapsee pannutapsee pannu thappadTapsi Pannuthappadबागी ३बॉलीवूड
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group