Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बाघी ३’ मधला टायगर करणार सीरियाचा खात्मा ! पहा ऍक्शनपॅक्ड ट्रेलर

tdadmin by tdadmin
February 6, 2020
in हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

नया माल । टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असणाऱ्या ‘बाघी’ मालिकेतील ‘बाघी ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात. या भागामध्ये अभिनेता रितेश देशमुख देखील दिसणार आहे. चित्रपटामध्ये अंकिता लोखंडे देखील दिसणार आहे. त्यामुळे चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली होती. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

    प्लॉट असा आहे की रितेश देशमुख (विक्रम) आणि टायगर श्रॉफ (रोनी) भाऊ आहेत. काही कारणास्तव विक्रमला सीरियाला जावे लागते. तिकडे अबू जलाल विक्रमचे अपहरण करतो. त्याला सोडवण्यासाठी टायगर श्रॉफ सर्व सीमा ओलांडतो. या धडपडीमध्ये श्रद्धा रोनीसोबत असते. दरम्यान टायगरची थक्क करणारी शरीरयष्टी आणि साहसदृष्ये विशेष लक्ष वेधून घेतात.

    शब्बीर खानच्या बाघी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर मार्च २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागी २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५३ कोटींची कमाई केली होती. या भागात दिशा पटाणी आणि टायगर मुख्य भूमिकेत होते. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या चित्रपटाला लाभला. त्यामुळे साहजिकच टायगरच्या आगामी ‘बागी 3’कडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. पण आता ‘बागी ३’मध्ये पुन्हा श्रद्धा आणि टायगरची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. चित्रपट ६ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

Tags: baaghibaaghi 3Bollywoodnew film 2020Ritesh DeshmukhShraddha kapoortiger shroff
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group