Take a fresh look at your lifestyle.

‘बाहुबली’ फेम ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले टॉपलेस फोटो….

0

चंदेरी दुनिया । ‘बाहुबली- द बिगनिंग’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करणारी अभिनेत्री स्कारलेट मेलिश विल्सन रिअल लाईफमध्ये कमालीची बोल्ड आहे. आपल्या बोल्ड फोटोंमुळे ती सतत चर्चेत असते. सध्या स्कारलेटचा असाच एक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. होय, स्कारलेटने एक टॉपलेस फोटो शेअर करून सोशल मीडियावर खळबळ निर्माण केली आहे.

सध्या तिचा हा फोटो तुफान व्हायरल होतोय. साहजिकच चाहते तिची प्रशंसा करताना थकत नाहीयेत. यात ती आरशासमोर टॉपलेस पोज देताना दिसतेय.

स्कारलेटने याआधी अनेकदा स्विमसूट व बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. स्कारलेट एक ब्रिटीश मॉडेल आहे. ‘बाहुबली’तील ‘मनोहरी’ या गाण्यात ती बेली डान्स करताना दिसली होती. अनेक तेलगू सिनेमातही तिने आयटम नंबर्स केले आहेत.

‘येवडू’, ‘चंडी’, ‘प्रेम अड्डा’ अशा साऊथच्या अनेक सिनेमात तिने काम केलेय. अलीकडे इमरान हाश्मीच्या ‘द बॉडी’ या सिनेमातील एका गाण्यात ती झळकली होती.

त्याआधी शंघाई व आर. राजकुमार या चित्रपटातील तिने आयटम सॉन्ग करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. डान्सर म्हणून तिची एक वेगळी ओळख आहे. तिच्या डान्सवर चाहते फिदा आहेत. झलक दिखला जा आणि डेअर टू डान्स या रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती झळकली होती.

Leave a Reply

%d bloggers like this: