Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शालीन- सुंबुलमध्ये लव्ह अॅगल..?; बिग बॉस 16’च्या स्पर्धकांमध्ये गॉसिप सुरु

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 6, 2022
in TV Show, Trending, गरम मसाला, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shalin_Sumbul
0
SHARES
311
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीवर मनोरंजन विश्वातील सगळ्यात मोठा रिअॅलिटी शो बिग बाॅस सुरु झाला आहे. नेहमीप्रमाणे हा शो सुरु झाल्यापासून चर्चेत आहे. या शोमध्ये १६ स्पर्धक सहभागी झाले आहेत. विविध मनोरंजन क्षेत्रातून हे कलाकार बिग बॉसचा खेळ खेळण्यासाठी सहभागी झाले आहेत. आतापर्यंत बिग बॉसच्या या पर्वात म्हणावी तशी फाईट किंवा जोरदार भांडण वगैरे असं काहीही झालेलं नाही. पण एक आठवडाही झाला नाही तोच प्रेमाचे रंग खुलू लागलेत का काय..? असे वाटू लागले आहे.

#SimbulTouqeer and #ShalinBhanot are trying to become #SidNaaz by creating fake love angle just in 2 days after entry in #BiggBoss16

Says #ManyaSingh

Your Views??

— The Khabri (@TheKhabriTweets) October 4, 2022

बिग बाॅस १६ सुरू होऊन अवघे काहीच दिवस झाले असताना यामध्ये एक लव्ह अॅगल पुढे येतोय. बिग बाॅसच्या सीजन १६मध्ये शालीन आणि सुंबुल हे दोघेही स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. दोघेही मनोरंजन विश्वातील टीव्ही मालिका क्षेत्राशी संबंधीत आहेत. या दोघांच्या वयात खूप अंतर आहे. पण तरीही त्यांच्या लव्ह अॅगलची चर्चा रंगली आहे.

https://twitter.com/TeamSumbulFc/status/1577995111966932992

कालच्या एपिसोडमध्ये सुंबुल शालीनला मागून मिठी मारताना दिसली. तर त्यानंतर शालीन तुम ही हो सारखी रोमँटिक गाणी गाताना दिसला. त्यामुळे यांचं नक्की चाललंय काय असा प्रश्न पडतोय.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

दरम्यान कुछ तोह गडबड है अशी प्रेक्षकांमध्ये चर्चा असतानाच घरातील सदस्य टिनाने थेट शालीनला याबाबत विचारणा केली. टीना दत्ता थेट शालीनला सुंबुल आणि त्याच्या रिलेशनबद्दल विचारताना म्हणते की, ‘मला पाठीमागे बोलायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी तुला थेट विचारते बाकीचे लोक माघारी याबाबत चर्चा करत आहेत.

This clip SCREAMS jealousy, low mentality, inferiority, attention seeking and the list goes on …

I pity those who cannot see a girl – boy relationship beyond lovers and this coming from a Miss india runner up is a SHAME#ManyaSingh#SumbulTouqeerKhan#BiggBoss16 #BB16 pic.twitter.com/LaNTNmPJ3V

— 🌺AsHu🌺 (@LuvArylie) October 4, 2022

तुझ्यामध्ये आणि सुंबुलमध्ये नेमके काय सुरू आहे. कारण अनेकजण काहीतरी वेगळीच चर्चा करत आहेत. तु सुंबुलवर प्रेम करतोस का..?’

Here is the Clip of the statement below

Hope haters realise!!#ShalinBhanot has said loud and clear to #TinaDatta that " Areh vo bacchi hai aesa kuch nahi chal raha (for #SumbulTouqeerKhan ) #BiggBoss16 #BiggBoss #BB16

pic.twitter.com/tP6UOQxx1a

— ᴛᴇᴀᴍ ꜱᴜᴍʙᴜʟ ᴏꜰꜰɪᴄɪᴀʟ™ 🦁 (@TeamSumbul_FC) October 5, 2022

यावर शालीन टीनाला म्हणतो की, ‘यार…ती लहान मुलगी आहे. मी तिच्याबद्दल अजिबात असा विचार करत नाही. तिचे वय एकदम लहान आहे. काही गॉसिप वगैरे सुरू असेल तर मला काही माहिती नाहीये. पण माझ्यामध्ये आणि सुंबुलमध्ये नक्कीच असे काहीही नाहीये.’

Tags: Bigg Boss 16GossipRelationshipShalin BhanotSumbul Touqueer KhanTeena DuttatweeterViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group