Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तुझ्या बेडवर ती मुलगी कोण आहे..?; BB फेम अंकित गुप्ताच्या हॉटेल रूममधील ‘तो’ VIDEO व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 27, 2022
in Trending, TV Show, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ankit Gupta
0
SHARES
10.2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीच्या बिग बॉस १६मधून गेला आठवड्यात अंकित गुप्ता घराबाहेर पडला. घरातील इतर सदस्यांनी सर्वात कमी योगदान देणारा सदस्य म्हणून अंकितच्या नावाला सहमती दिली आणि त्याला निरोपाचा नारळ दिला. बिगबॉसच्या घरात अंकित आणि प्रियांका चहर चौधरी यांच्यातील बॉण्डिंग पाहून ते नेहमीच एखादं कपल असल्यासारखे वाटायचे. सोशल मीडियावर तर प्रियांकित असा हॅशटॅगदेखील चालला. पण आता प्रियांकितच्या चाहत्यांना मोठा धक्का लागला आहे. बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिताने हॉटेल रूममधून लाईव्ह केलं होत. ज्यामध्ये त्याच्या बेडवर मागे एक मुलगी दिसते आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankit Gupta (@6_ankitgupta)

बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अंकित एका हॉटेलमध्ये दिसला. यावेळी त्याने हा व्हिडीओ केला होता. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या मागे त्याच्या रूममध्ये त्याच्याच बेडवर एक मुलगी दिसत आहे. ज्यामुळे आता हा व्हिडीओ पाहून प्रियांकितचे चाहते भडकले आहेत. अंकितचा हा व्हिडीओ एका मुलाखतीदरम्यानचा आहे आणि हि मुलाखत देताना आपल्या मागच्या बाजूला बेडवर मुलगी आहे हे सुरुवातीला त्याच्या लक्षातचं आलं नाही.

Just look at the background a girl is on #AnkitGupta bed in hotel room

Pichy to dekho kon hy wo#MCStan #ShivThakare #ShivStan #AbduRozik #SumbulTouqeerKhan #BB16    #biggboss    #biggboss   

EVICT SAJID NOW pic.twitter.com/ZmZ7ZHuRU9

— Vicky Power (@VickyPower10) December 26, 2022

या व्हिडिओमध्ये त्याने मुलाखत देत असताना अनेक गोष्टींचा खुलासा केला. पण बीबी हाऊसचा खुलासा करताना त्याचंच पितळ उघड पडताना दिसलं आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या मागे बेडवर एक मुलगी दिसते आहे. अंकितच्या हे लक्षात येताच तो कॅमेरा अँगल बदलताना दिसतोय. अंकितने स्वतःकडे कॅमेरा वळवल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे.

Sala bahut bada tharki hai

— Danish Ahmed (@DanishA51507672) December 26, 2022

अनेकांनी तुझ्या बेडवर तू मुलगी कोण आहे..? ती तुझी गर्लफ्रेंड आहे का..? तू प्रियंकाला फसवतोयस का..? बिगबॉसमधून बाहेर पडताच प्रियांकाचा पत्ता कट..?

Unbeatable Ankit Gupta♡⁠
JANTA DEMANDS ANKIT#AnkitGupta #PriyankaIsTheBoss#PriyankaChaharChoudhary#PriyanKit pic.twitter.com/fF3fHMG5cP

— Inayaat🦋 (@Sidhu__Warrior) December 27, 2022

असे अनेक प्रश्न अंकितला नेटकरी विचारत आहेत. यावेळी अंकितच्या काही चाहत्यांनी त्याला पाठिंबा देत हा व्हिडीओ बनवताना त्याचे मित्र त्याच्यासोबत होते असे म्हटले आहे. शिवाय यावेळी रूममध्ये ५ लोक असल्याचेहि म्हटले जात आहे. अद्याप या सगळ्या प्रकाराबाबत अंकितने मौन राखणे योग्य समजले आहे.

Tags: Ankit GuptaBigg Boss 16 ContestantSocial Media TrollingtwitterViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group