Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बसून बसून.. मोदक खाऊन बाप्पा झाला बोअर..?; तर ‘हि’ गाणी लावा आणि करा रॉक अँड रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 1, 2022
in बातम्या, व्हिडिओ
Ganesh Festival Songs
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बुधवारी गणेश चतुर्थी निमित्त देशभरात विविध धर्माच्या विविध लोकांनी विधीवत गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. आता पुढे अनंत चतुर्दशी पर्यंत राज्यात नुसता माहोल असणार आहे. मित्रांनो, तुम्ही रोज रोज तेच तेच करून कंटाळत असाल कि नाही..? मग तुम्हाला एखादा ब्रेक हवाच असतो. तसाच बाप्पा सुद्धा १० दिवस आपल्या भेटीला येतो खरा.. पण भक्तांच्या लहान मोठ्या मागण्या, विनंत्या आणि प्रार्थना ऐकत राहतो. इतकंच काय तर आपण त्याला छानछान वेगवेगळ्या प्रकारचे मोदक, लाडू , पेढे सुद्धा देतो. पण तोसुद्धा कधीतरी कंटाळत असेलच ना. मग त्याचा कंटाळा घालवायला काय कराल…? सोप्प आहे. मस्त पैकी गाणी लावा म्हणजे बाप्पा सुद्धा तालावर डोलेल आणि प्रसन्न राहील. शिवाय घरातील वातावरण देखील आनंददायी राहील. आता प्रश्न उरला तो कोणती गाणी लावायची असा. तर या गाण्यांची बहारदार लिस्ट आम्ही घेऊन आलो. चला लगेच जाणून घ्या.

० मराठी गाण्यांची लिस्ट

१) सूर निरागस हो

२) माझा बाप्पा किती गोड दिसतो

३) मोरया रे.. मोरया रे… मोरया रे बाप्पा मोरया..

४) एक तरी मोदक खा ना..

५) लाडका देवबाप्पा

६) हे लंबोदर गजमुख मेरे मोरया

७) या रे या सारे या

८) संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा

९) नाद निनादला

१०) गजानना गजानना

० बॉलिवूड गाण्यांची लिस्ट

१) ‘देवा श्री गणेशा’

२) ‘आला रे आला देखो आला बाप्पा मोरया

३) शंभू सुताय

४) गजानना

५) रे बाप्पा तू

६) डंका बजा

७) मोरया मोरया मोरया रे

८) एकदंताय वक्रतुण्डाय

९) देवा देवा

१०) विघ्नहर्ता

Tags: BollywoodGaneshotsav 2022Marathi IndustryViral SongsViral VideoYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group