Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

भरत- केदार- अंकुश एकत्र येताच ‘बहरला हा मधुमास’; कमाल त्रिकुटाची सेटवर टोट्टल धमाल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 10, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
325
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते, दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होऊ घातला आहे. त्यामुळे सर्वत्र या चित्रपटाची चर्चा आणखीच वाढली आहे. त्यात हा चित्रपट महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेल्या लोकशाहीर स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटातबाबत एक वेगळीच उत्सुकता प्रत्येकाच्या मनात आहे. शिवाय चित्रपटातील पहिलेच रोमँटिक गाणे ‘बहरला हा मधुमास’ रिलीज झाल्यापासून ट्रेंडिंगवर आहे. याच गाण्यावर आता केदार शिंदे यांनी आपल्या जिगरी दोस्तांसोबत हूकस्टेप केल्या आहेत आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Hello Bollywood (@hellobollywood.in)

चित्रपटातील पहिले वहिले प्रेमगीत ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर मराठी सिनेविश्वातील तीन दिग्गज कलाकार अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेता भरत जाधव आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एकत्र डान्स केला आहे. अंकुश – भरत – केदार हे त्रिकुट नेहमीच चर्चेत राहिले आहे. यांची मैत्री अतिशय जुनी आणि निखळ आहे. त्यामुळे जेव्हा हे त्रिकुट एकत्र येतं तेव्हा हसणं, खिदळणं, कल्पनेला वेग येणं अत्यंत साहजिक आहे. नुकताच या तिघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment Marathi (@everestentertainment)

या व्हिडिओत डान्स कोरिओग्राफर या तिघांना ;बहरला हा मधुमास’ गाण्याच्या हुक स्टेप शिकवत आहे. तिच्या मागे भरत – केदार – अंकुश हे क्रमशः डान्स करताना दिसत आहेत. या तिघांसोबत केदार शिंदेची लेक आणि चित्रपटातील भानुमती अर्थात सना शिंदेसुद्धा दिसते आहे. इतक्या वर्षांनंतरही अंकुश, भरत आणि केदार यांच्या दोस्तीतली दुनियादारी जिवंत आहे. करिअरचा स्ट्रगल काळातील प्रवास यांनी एकत्र केला. कुणी यशस्वी होत राहील तर कुणी धडपडत राहील. पण यांनी एकमेकांचा हात कधीच सोडला नाही. हीच तर मैत्रीची गंमत आहे. आता ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने हे तिघे पुन्हा एकदा अनेक वर्षांनी एकत्र काम करताना पाहायला मिळणार असल्याची कुणकुण सगळ्यांना लागली आहे. त्यामुळे एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे.

Tags: Ankush ChoudhariBharat JadhavInstagram PostKedar shindeMaharashtra ShahirViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group