Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘घोटाळे सुटायला पाहिजे गड्या…भकासपूर वाट पाहतोय’; भरत जाधवची पोस्ट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 13, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Bharat Jadhav
0
SHARES
74
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे भरत जाधव. भरत यांचे अनेक चित्रपट आणि नाटकं प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली आहेत. अनेकदा ते सोशल मिडीयावर सक्रिय असल्यामुळे चाहत्यांसाठी विविध पोस्ट शेअर करत असतात. कधी किस्से, कधी आठवणीदेखील ते शेअर करतात. यावेळी त्यांनी चक्क ‘घोटाळे’ या विषयावर पोस्ट शेअर केली आहे. हा विषय काही राजकीय नाही. पण त्यांच्या कारकिर्दीशी जोडलेला आहे एव्हढं नक्की!

View this post on Instagram

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

त्याच काय आहे, केदार शिंदे दिग्दर्शित आणि सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णीसह भरत जाधव अभिनित ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटाला तब्बल १५ वर्ष पूर्ण झाली. दिनांक १२ ऑक्टोबर २००७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बुधवारी १२ ऑक्टोबर २०२२ रोजी तब्बल १५ वर्षे झाली. यानिमित्त अभिनेता भरत जाधव यांनी हि खास पोस्ट शेअर केली आहे. या चित्रपटात भरत यांनी ‘सरपंच घोटाळे’ हे पात्र साकारले होते. त्यांचे हे पात्र, त्याचा लुक, त्याची बोलण्याची पद्धत, संवाद शैली सगळं तुफान होतं. वेंधळा नाम्या, देखणी आणि तितकीच खमकी त्याची बायको बकुळा आणि तिच्यामागे हात धुवून लागलेला कपटी सरपंच घोटाळे या तिघांनी मिळून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. हा चित्रपट चंगळच गाजला होता.

View this post on Instagram

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

यानिमित्त एक भावना व्यक्त करणारी दिलखुलास पोस्ट शेअर करत अभिनेता भरत जाधव म्हणाले कि, ‘१५ वर्षांपूर्वी जेंव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेंव्हा घोटाळे च्या लुकवर काही प्रमाणात टीका झाली होती. त्यावेळी स्वप्नातही वाटलं नव्हतं की नंतर या पात्राला इतकं अमाप प्रेम मिळेल. युट्यूब वर कमेंट्स मध्ये घोटाळे या पात्रासाठी लोकं भरभरून कमेंट करतात , घोटाळेच्या तोंडी असलेले इरसाल संवाद अजूनही लोकं तितकंच एन्जॉय करतात याचं कलाकार म्हणून विलक्षण समाधान वाटतं…!! या यशाचं सार श्रेय संपूर्ण टीमच आणि लेखक दिग्दर्शक केदार शिंदेंच. १५ वर्ष झाली…. आता घोटाळे सुटायला पाहिजे गड्या…भकासपूर वाट पाहतोय..!!!’

Tags: Bharat JadhavFamous Marathi ActorInstagram PostMarathi Movieviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group