Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शालीनचं चिकन प्रेम संपेनाच; रोजचा ड्रामा पाहून बिग बॉसचा पारा चढला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 3, 2022
in Trending, TV Show, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shalin Bhanot
0
SHARES
131
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसचा १६ वा सीजन नीट पाहिला तर इथे प्रत्येक स्पर्धक एक फिक्स स्ट्रॅटेजी घेऊन आला आहे. कुणाला रोज भांडण करायचं आहे. तर कुणाला रोज सगळ्यांच्या बाजूने उभं राहून महान व्हायचं आहे. इतकंच काय तर कुणाला रोज थोडं थोडं रडून बिचारं व्हायचं आहे. तर कुणाला आपण खूप आजारी आहोत म्हणून दया आणि चिकन दोन्ही खायचं आहे. बरोबर.. तुम्ही योग्य स्पर्धकाचा विचार करत आहात. आपण शालीन भनोत विषयीच बोलत आहोत. घरात रोज स्वतःसाठी वेगळ्या चिकनची डिमांड करणारा शालीन घरातील सदस्यांसह यावेळी बिग बॉसच्याही डोक्यात गेला.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

एकीकडे घरात टिकून राहण्यासाठी शालीन टीनासोबत लव्ह अँगल तयार करताना दिसतोय. तर दुसरीकडे त्याच टीनापेक्षा जास्त चिकनवर उतू जाणारं प्रेम फारच स्पष्ट दिसत आहे. घरात एकही दिवस असा गेलेला नाही कि, शालिनने बिग बॉसला चिकन पाठवा अशी ऑर्डर दिलेली नाही. त्याच्यासाठी योग्य मात्रेत चिकन पाठवलेले असतानाही त्याचा हा ड्रामा चालूच आहे. मुख्य म्हणजे यावेळी घरात राशनची कमी असतानाही त्याला फक्त स्वतःच्या चिकनची पर्वा होती हे दिसून आले. दैनंदिन प्रोटीन मात्रेसाठी तो अन्य कोणताही प्रोटीनयुक्त पदार्थ खाऊ शकतो पण तरीही त्याला चिकनचं हवं असतं. ज्यामुळे आता बिग बॉस सुद्धा संतापले आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

नेहमीप्रमाणे शालिन बिग बाॅसला कॅमेऱ्यासमोर येऊन चिकन मागताना दिसतो. यावेळी बिग बाॅस शालिनला कन्फेशन रूममध्ये बोलावून घेतात आणि स्पष्ट सांगतात की, ‘तुला वेगळे चिकन आता यानंतर दिले जाणार नाही. तुला जे चिकन लागते ते अगोदरच घरामध्ये पाठवण्यात आले आहे.’ हे ऐकून शालिनला टेन्शन येतं. कारण टास्क जे सदस्य जिंकले त्यांनी हे राशन आधीच वाटलेलं आहे. ज्यामध्ये चिकनसुद्धा होतं. यावेळी बिग बाॅसने पाठवलेले चिकन फक्त शालिसाठी नसून घरातील सर्व सदस्यांसाठी आहे. जे सध्या शिव ठाकरेच्या रूममध्ये आहे. त्यामुळे शालिन घरातील सदस्यांना चिकन मागू लागतो आणि यावेळी सदस्य एवढं चिकन त्याला एकट्याला देणार नाही असे स्पष्ट सांगतात. यावेळी अर्चना चिडून बोलते कि, बिग बाॅसने घरात असा व्यक्ती पाठवलाय जो सतत चिकनच मागतो. याला घराबाहेर काढा. बाहेर इतके जास्त कलाकार असताना याला इथे कशाला आणलं..?

Tags: Bigg Boss 16Colors TVShalin BhanotViral PromoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group