Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कुर्रर्रर्र.. बिपाशा- करणच्या लेकीचं दैवी नाव चर्चेत; सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 15, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bipasha_Karan
0
SHARES
136
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रविवारी, ६ नोव्हेंबर २०२२ तेजी बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट आई-वडील झाले. अभिनेत्री आलिया भट्टने मुंबईच्या रिलायन्स हॉस्पीटलमध्ये मुलीला जन्म दिला होता. यानंतर बॉलीवूडच्या आणखी एका ट्रेंडिंग कपलच्या घरी छोट्याशा परीचं आगमन झालं. हे कपल म्हणजे बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर. बिपाशाने १२ नोव्हेंबर २०२२ रोजी मुलीला जन्म दिला आणि यानंतर आता तिने लेकीचं नाव सांगत तिची एक छोटीशी झलक शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

स्वतः आई झाल्यानंतर आपला आनंद चाहत्यांसह शेअर करताना बिपाशा बसूने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेयर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘खुशियां’ असे लिहिले आहे. यासोबत तिने एक नोट देखील शेयर केली आहे. ज्यामध्ये एक फोटो आणि काही लिहिलेलं दिसेल. या फोटोमध्ये करण आणि बिपाशाच्या लेकीचे इवले इवले पाय दिसत आहे. मुलीचे पाय करणने आपल्या हातामध्ये घेतले आहेत हे यात दिसते. सोबतच सर्वात आधी १२.११.२२ अशी तारीख लिहिली आहे. यानंतर मुलीचे नाव लिहिले आहे. या पोस्टमध्ये बिपाशा आणि करणने मुलीचं नाव देवी बसू सिंह ग्रोवर ठेवले आहे असे दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

बिपाशाच्या लेकीचं नाव अत्यंत दैवी असल्याचे अनेकजण बोलत आहेत. या पोस्टमध्ये सोबतच लिहिले आहे कि, ‘आमच्या प्रेमाने आणि आईच्या आशीर्वादाने आज आमची मुलगी आमच्यासोबत आहे आणि ती दैवी आहे. ‘भाग्यवान’ असे लिहीत बिपाशाने हि पोस्ट शेअर केली आहे. यावर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. यावर सोनम कपूरने लिहिले आहे कि, ‘अभिनंदन प्रिय बिपाशा. किती छान नाव आहे.’ तर शमिता शेट्टीने, ‘अभिनंदन’ म्हटले आहे. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने लिहिले कि, ‘मम्मी पापा यांचे अभिनंदन आणि छोट्या परीला खूप प्रेम. देव सुंदर कुटुंबाला आशीर्वाद देवो.’

Tags: bipasha basuBlessed With Baby GirlInstagram Postkaransingh groverviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group