Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री झरीन खानने केला जबरदस्त डान्स ; पहा व्हिडिओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलीवूड अभिनेत्री झरीन खान आजकाल सोशल मीडिया वर खूप लोकप्रिय आहे. तिचे फोटो असो वा व्हिडिओ दोन्हीही कायम चर्चेत असतात. झरीन खान नेहमीच तिच्या स्टाईलबाबत चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.नुकतंच झरीन खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पाहण्यासारखी आहे. या व्हिडिओमध्ये झरीन खान ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली असून, तिचा लूक खरोखरच अप्रतिम दिसत आहे. हा व्हिडिओ स्वतः झरीनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत 87 हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यासह झरीनच्या व्हिडिओवर प्रतिक्रियाचा पाऊस पडत आहे.

झरीन खान तिच्या व्हिडिओमध्ये ब्लॅक ड्रेस परिधान करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये झरीनची स्टाईल आणि अभिव्यक्ती खूप आश्चर्यकारक दिसते. तिचे चाहते ब्युटीफुल आणि ब्रिलियंट यासारख्या प्रतिक्रिया देत आहेत आणि तीच कौतुक करत आहेत. प्रतिक्रिया देखील देत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’