Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

माझ्या वडिलांनी माझ्यासाठी ही गोष्ट कधीच केली नाही – अभिषेक बच्चन

tdadmin by tdadmin
November 6, 2020
in सेलेब्रिटी
Amitabh and Abhishek
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | गेली कित्येक दशकं बॉलीवूड मध्ये आपलं आधिराज्य गाजवणाऱ्या महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्धीमध्ये अजूनही तसुभरही कमतरता झालेली नाही. त्या तुलनेने त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन याला मात्र कलाविश्वात फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. काही हिट चित्रपट त्यांनी दिले हे खरं असलं तरी अभिषेकला अमिताभ यांच्या सारख सातत्य राखता आले नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे.

२००० साली प्रदर्शित झालेल्या ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून अभिषेकनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तेव्हापासूनच अनेकांनीच त्याच्या वडिलांशी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्याशी त्याची तुलना करण्यास सुरुवात केली.  पण, प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद ही एकमेव गोष्टच तुम्हाला या जगतामध्ये तग धरण्यास मदत करु शकते याच भूमिकेवर अभिषेक ठाम असल्याचं पाहायला मिळालं. 

अभिषेक बच्चन म्हणाले की ‘खरं सांगावं तर, माझ्या वडिलांनी कधीच माझ्यासाठी म्हणून कोणाला फोन केला नाही. त्यांनी कधीच माझ्यासाठी म्हणून चित्रपट साकारला नाही. उलटपक्षी मीच त्यांच्यासाठी ‘पा’ या चित्रपटाची निर्मिती केली होती’, असं अभिषेक म्हणाला. घराणेशाहीची चर्चा सुरु असताना त्यानं समोर ठेवलेलं हे वास्तव सर्वांची मनं जिंकणारं ठरलं.  मुळात चित्रपटविश्व हा एक व्यवसायच आहे हे पटवून देताना पहिल्या चित्रपटानंतर तुमच्यातलं वेगळेपण त्यांना (प्रेक्षकांना) कळलं नाही किंवा चित्रपटानं चांगली कमाई केली नाही, तर तुम्हाला पुढं कामच मिळणार नाही. कितीही दाहक असलं तरीही हेच वास्तव आहे, ही गोष्ट त्यानं पटवून सांगितली. 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: Amitabh Bachhan
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group