Take a fresh look at your lifestyle.

तुर्कीच्या ‘first lady’ ला भेटला आमिर खान…. पहा फोटो

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | आमिर खान नुकताच ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी तुर्कीला गेला आहे. आता तुर्कीमधील आमिरचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत आमिर तुर्कीची ‘first lady’ एमीन एर्दोगनसोबत दिसला आहे. मात्र, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर आमीरला ट्रोल केले जात आहे.

यापूर्वी आमिर तुर्कीला पोहोचला तेव्हा चाहत्यांसह त्याचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये चाहत्यांनी अमीर ला घेरला होता. व्हिडिओमध्ये आपण पहाल की आमिर चाहत्यांकडून सामाजिक अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु चाहते त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी त्याच्या जवळ येत आहेत.कोरोनाचा कहर पाहता आमिरने फेस मास्क घातला आहे.

View this post on Instagram

Aamir Khan’la 12-15 saat setinde vakit geçirdim ve karekteri sebebiyle kimseyi kırmaz bunu gördüm ve fotoğraf çekilir. Lütfen sosyal mesafenizi koruyun kendinizide onuda tehlikeye atmayın. Maskenizi takın sakin olun. Size söz veriyorum sizi kırmayacak ve fotoğraf çekilecektir 🙏🏻 Bu gidişle Aamir Khan’ın nerde olduğunu paylaşmaya son vermeyi düşünüyorum özellikle Adana ve İstanbula gelişini… Yorumlarınızı bekliyorum🙏🏻 #KatrinaKaif #kareenakapoor #sanyamalhotra #followforfollow #aamirkhan #anushkasharma #bollywood #ranveersingh #imrankhan #dishapatani #parineetichopra #varundhawan #shahidkapoor #sonamkapoor #salmankhan #shahrukhkhan #sidharthmalhotra #aliaabhatt #keşfet #followme #bollywood #india #mumbai #kiranrao #ranbirkapoor #amitabhbachchan #KatrinaKaif #kareenakapoor #sanyamalhotra #followforfollow #anushkasharma #bollywood #ranveersingh #imrankhan #dishapatani #parineetichopra #varundhawan #shahidkapoor #sonamkapoor #salmankhan #shahrukhkhan #sidharthmalhotra

A post shared by İaamir khan Fan Page (@aamirkhanni) on

आमिर खानचा चित्रपट लालसिंग चड्ढा 2021 च्या ख्रिसमसवर रिलीज होईल. ‘लाल सिंग चड्डा’ हा हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम हॅन्क्स यांच्या ‘द फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात आमिरबरोबर करीना कपूर मुख्य भूमिकेत आहे. लॉकडाउनपूर्वी चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण चंदीगड आणि कोलकाता येथे झाले आहे. आता चित्रपटाच्या शूटिंगला सरकारने परवानगी दिली असल्याने आमिर चित्रपटाचे शूटिंग तुर्कीमध्ये करत आहे.