Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला डेंग्यूची लागण; सगळे शुटिंग्स थांबवले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 22, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Salman Khan
0
SHARES
58
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीचा भाईजान म्हणजेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. त्यामुळे सलमानच्या आयुष्यातील बारीक सारीक गोष्टींवर चाहत्यांचे लक्ष असते. तर सलमानच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे आणि ती अशी आहे कि, सलमान खानला डेंग्यूची लागण झाली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो पुढील काही दिवस कोणतेही शूटिंग करू शकणार नाही. या बातमीने सोशल मीडियावर प्रचंड वेग घेतला आहे. ज्यामुळे चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

#SalmanKhan will be back on sets of his film on October 25. The actor who is down with dengue is feeling better and a source close to the actor revealed to ETimes https://t.co/M7zKLRl6pE

— ETimes (@etimes) October 21, 2022

सध्या हिंदी बिग बॉसचा १६वा सीजन सुरु आहे. ज्याचं होस्टिंग सलमान खान करत आहे. शोच्या इतर दिवसांपेक्षा विकेंड का वार पाहण्यात प्रेक्षकांना अधिक रस असतो. अशावेळी सलमान खान आजारी असल्यामुळे विकेंड का वार चे शूटिंगच झाले नाही. परिणामी या विकेंड वारला सलमान खान प्रेक्षकांची भेट घेऊ शकणार नाही. सध्या सलमानची प्रकृती फारशी ठीक नसल्यामुळे सलमानच्या सगळयाच शूटिंग सत्रांना थांबविणायत आले आहे. सोशल मीडियावर भाईजान लवकर बरा व्हावा म्हणून त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

यानंतर नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, चाहत्यांच्या प्रार्थनांना बऱ्यापैकी यश आल्याचे समोर येत आहे. सलमान खानची हेल्थ अपडेट समोर आली आहे. ज्यामध्ये असं समजत आहे कि, सलमान खानच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे. त्यामुळे लवकरच तो बरा होऊन आपल्या कामावर रुजू होऊ शकतो. यानंतर तो लगेचच ‘किसी का भाई, किसी की जान’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल. सध्या तो त्याच्या घरी आराम करत असल्याचे त्याच्या निकटवर्तियांनी सांगितले आहे.

Tags: bollywood actorHealth UpdateInstagram PostSalman KhanViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group