Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

उफ्फ.. बॉलिवूडच्या भाईजानचा कहर अंदाज; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 8, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Salman Khan
0
SHARES
70
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील सगळ्यांचा लाडका भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान याचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या भाईजानच्या प्रोफाईलबद्दल वेगळं काही सांगायलाच नको. सध्या सलमान कलर्स टीव्हीच्या बिग बॉसच्या १६ व्या सिजनचे होस्टिंग करत आहे. तर दुसरीकडे त्याचे आगामी चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. सध्या सोशल मीडियावर सलमानचा नवा आणि जबरदस्त लूक चाहत्यांना वेड लावतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर त्याचा नवा लूक शेअर केला आहे. जो पाहून त्याचे चाहते आणि नेटकरी एकदम खुश झाले आहेत. सलमानने एकदम रोमँटिक, जेंटलमॅन असा लूक शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. भाईजानची फॅन फिलिंग पाहता हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सलमानने एकूण २ फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘For a rainy day’. म्हणजेच काय तर सलमानला मुंबईचा पाऊस आवडतोय.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

माहितीनुसार सलमान खानचा हा फोटो त्याचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी कि जान’मधील नवा लूक आहे. सलमानने दोन दिवसांपूर्वी या चित्रपटातील नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला होता. तोसुद्धा चाहत्यांना फार आवडला होता. सध्या बिग बॉसमधील सलमानच्या होस्टिंगची सगळीकडे चर्चा आहे. ज्या पद्धतीने तो स्पर्धकांचा क्लास घेतो त्याची बोलायची पद्धत सगळ्यांना आवडते.

Tags: Bollywood Upcoming MovieInstagram Postnew lookSalman KhanViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group