Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गुजरातमधील मोरबी ब्रिज दुर्घटनेवर बॉलिवूडकरांनी व्यक्त केला शोक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 2, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
128
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या रविवारी गुजरातमधील मोरबी येथे संध्याकाळच्यावेळी नदीवरील पूल कोसळून एक भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात तब्बल १३५ लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. या दुर्घटनेवर जगभरातील लोकांनी शोक व्यक्त केला आहे. भारतात नुकतीच परतलेली प्रियांका या घटनेची माहिती मिळताच हळहळली आणि तिने सोशल मीडियावर या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. याशिवाय इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने या घटनेतील मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहत इतर जखमी लोकांनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करणारी एक पोस्ट अधीकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली आहे. हि एक इंस्टा स्टोरी आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच इतरही बॉलिवूड कलाकारांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.

Deeply saddened by the tragedy of suspension bridge collapse in Morbi.
My Deepest condolences to all the families who have lost their loved ones in this tragedy and pray for the speedy recovery who are injured.🕉#morbi #gujarat

— Anupam Kher (@AnupamPKher) October 30, 2022

सोशल मिडीआयवर कायम सक्रिय असणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मोरबी दुर्घटनेत मृत्यु झालेल्या लोकांच्या निधनावर शोक व्यक्त करीत त्यांच्या कुटुंबाला सहानुभूती दिली आहे. गुजरातमधील मोरबी येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. याशिवाय प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनीही ट्विटरवर या घटनेचा शोक व्यक्त केला आहे.

There is no doubt now that #MorbiBridgeCollapse is a sabotage by #UrbanNaxals as a planned strategy. They have been destroying schools, hospitals, roads, rail tracks & bridges. You must know @ArvindKejriwal’s @AamAadmiParty gives protection to #UrbanNaxals pic.twitter.com/UHKCnRs9LA

— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) October 31, 2022

‘अग्निहोत्री म्हणाले आहेत कि, मोरबी पूल कोसळल्याची बातमी ऐकून खूप दुःख झाले. सर्व पीडित कुटुंबांसाठी माझ्या प्रार्थना. सर्व जबाबदार व्यक्तींना खुनास कारणीभूत असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. #अर्बननक्षलवाद्यांनी केलेली तोडफोड आहे का याचाही तपास करा कारण ते कोणत्याही थराला जाण्यास सक्षम आहेत’

The news of the lives lost in the #MorbiBridge collapse is absolutely shocking and heartbreaking.

May the families of all the deceased find the strength to cope with this loss.

ॐ शांति 🙏🪔💐

#Morbi

— SHILPA SHETTY KUNDRA (@TheShilpaShetty) October 31, 2022

याशिवाय अभिनेत्री शिल्पा शेट्टीने या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. तिने ट्विटरवर यासंबंधित ट्विट केले आहे. ज्यात तिने लिहिलंय कि, ‘#मोरबीब्रिज कोसळून झालेल्या अपघाताची बातमी अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे. या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींबद्दल ऐकून अत्यंत दुःख झाले. सर्व मृतांच्या कुटुंबीयांना या दुःखाला सामोरे जाण्याची शक्ती मिळो.’

Tags: anupam kherDirector Vivek AgnihotriInsta StoryPriyanka ChopraShilpa ShettyTwitter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group