Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचाला शुटींगदरम्यान व्हर्टीगोचा अटॅक; प्रकृती स्थिर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 7, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Nushrat Bharucha
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाबाबत नुकतीच एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रकृती अचानक बिघडल्यामुळे चालू शूटिंगदरम्यान ती सेटवरच कोसळल्याचे वृत्त आहे. त्यानंतर नुसरतला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या मते, नुसरतला व्हर्टीगोचा (चक्कर येणे किंवा तोल गेल्यासारखे वाटणे) अटॅक आला होता. त्यामुळे तिची तब्बेत अचानक बिघडली आहे. दरम्यान, नुसरत दिग्दर्शक लव रंजन यांच्या एका चित्रपटात काम करत आहे. याचे मागिल २०-२५ दिवसांपासून शुटींग सुरु आहे. याच शुटींगवेळी तिची तब्ब्येत बिघडली आणि ती सेटवरच कोसळली.

View this post on Instagram

A post shared by Nushrratt Bharuccha (@nushrrattbharuccha)

चित्रपटाच्या शूटिंगला अगदी काहीच दिवसांपूर्वी सुरुवात झाली असून यात नुसरत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. परंतु याबाबत अद्याप कोणत्याही माहितीची अधिकृत घोषणा केलेले नाही. शुटींगदरम्यान नुसरतला चक्कर आल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र सध्या तिची तब्बेत स्थिर आहे. तसेच तिला बेडरेस्टघेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डॉक्टरांच्या मते, तिला व्हर्टीगोचा अटॅक आला होता. शिवाय, अभिनेत्री नुसरत भरुचाची तब्ब्येत अचानक बिघडल्यामुळे चित्रपटाचे शुटींग मात्र आता काही दिवसांसाठी थांबविण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Nushrratt Bharuccha (@nushrrattbharuccha)

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा जन्म मुंबईच्या दाऊदी बोहरा कुटुंबात झाला. तिने लीलावती पोदार हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. जिथे ती थिएटरमध्ये खूप सक्रिय होती. तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एका जाहिरातीद्वारे केली. यानंतर यशराज फिल्म्स दूरचित्रवाणी मालिका “सावन” मध्ये देखील तिने काम केले आहे. ती अनेक टीव्ही जाहिरातींमध्येही दिसली आहे. पुढे बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये ती काम करताना दिसली. तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली आहे.

Tags: Bollywood ActressNushrat BharuchaShooting SetVertigo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group