Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रिया चक्रवर्ती बनणार MTV Rodies’ची नवी गँग लीडर; नेटकरी म्हणाले, ‘दुसरं कुणी भेटलं नाही..?’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 10, 2023
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rhea Chakraborty
0
SHARES
57
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर फार कमी असे रिऍलिटी शो आहेत ज्यांच्यासाठी पब्लिक खुळं होताना दिसतं. त्यापैकी एक म्हणजे ‘एमटीव्ही रोडीज’. हा शो गेली अनेक वर्ष MTV वाहिनीच्या माध्यामातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. लवकरच एमटीव्ही रोडीजचा १९वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. याचे कारण ठरली आहे रिया चक्रवर्ती. होय. यंदाच्या सिजनमध्ये बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती गॅंग लीडर होणार असल्याचे समोर आले आणि प्रेक्षक भडकले.

View this post on Instagram

A post shared by MTV Roadies (@mtvroadies)

काही दिवसांपूर्वी या शोचा टीझर प्रदर्शित झाला होता. ‘रोडीज : कर्म या कांड’ असं या नव्या सीजनचं नाव आहे. दरम्यान रोडीज शोच्या कन्सेप्ट आणि गॅंग लीडरची क्रेझ काही औरच आहे. आतापर्यंत प्रिन्स नरुला, नेहा धुपिया, रणविजय सिंग, निखिल, रफ्तार यांना रोडीजचे गँग लीडर म्हणून विशेष लोकप्रियता मिळाली. मात्र यंदाच्या सीजनमध्ये बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती गँग लीडर म्हणून दिसणार आहे हे ऐकताच नेटकऱ्यांची सटकली. नव्या प्रोमोमध्ये रिया चक्रवर्ती अॅक्शन करताना दिसत आहे.

या प्रोमोत ती म्हणतेय कि, ‘तुम्हाला काय वाटलं…मी परत नाही येणार?…मी घाबरले?…आता घाबरण्याची वेळ दुसऱ्यांची आहे. हा प्रोमो पाहून एकाने कमेंट केली आहे कि, ‘चला यंदा रोडीज फ्लॉप होणार तर’ आणखी एकाने लिहिलंय, ”वेडे झालायत काय.? दुसरं कुणीच भेटलं नाही.?’ तर आणखी एकाने म्हटले कि, ‘सुशांत सिंह राजपूतचं काय झालं? ते आधी हिला विचारा’. तसेच अन्य एकाने म्हटले, ‘झालं तर रोडीजचा दर्जा उतरला.. दुसरी कुणीही चालली असती.. पण हि.. नकोच’ तसेच आणखी एकाने म्हटले, ‘यावेळी रोडीज पाहणार नाही. सगळी उत्सुकता मेली माझी’.

Tags: Bollywood ActressInstagram PostMTV roadiesRhea ChakrabortySocial Media TrollingTV ShowViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group