Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

भावुक झालेल्या गोविंदा ने रणवीरला म्हंटले,’सुपरस्टार’

tdadmin by tdadmin
March 17, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेता रणवीर सिंगने सुपरस्टार गोविंदाला आपले प्रेरणास्थान मानून नृत्य सादर केले. हे पाहून प्रेक्षक आनंदून गेले आणि गोविंदा स्वत: भाऊक झाला. मग झालं असं,गोविंदाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याचबरोबर रणवीरचे कौतुकही केले,त्याने रणवीरला ‘सुपरस्टार’ या पदवीही बहाल केली.

गोविंदाने भावनिक कॅप्शन दिले – “मी तुला भेटलो आणि तुझा डान्स पहिला आणि ज्या मूवने तू माझा आदर केलास तेही मनात आहे. एक माणूस आणि अभिनेता म्हणून तुझे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.” या सन्मानाबद्दल तुला मनापासून आभार आणि मी देवाला प्रार्थना करतो की तू या बॉलिवूड इंडस्ट्रीचा पुढील सुपरस्टार होशील. ”

त्याने पुढे लिहिलं – “मी हे या आधीही म्हटलं आहे आणि मी परत म्हणतोय की तुझ्या क्षमतेच्या जोरावर तू एक सुपरस्टार होशील. तुला चमकताना आणि उंचावर जाणारा जाणारा तुझा प्रवास पाहून मला आनंद झाला. देव माझ्या वतीने तुला आशीर्वाद देईल. शुभेच्छा. ”
खरं तर, अवॉर्ड शोच्या परफॉर्मेसदरम्यान रणवीरने गोविंदाचे प्रेरणास्थान असल्याबद्दल आभार मानले.गोविंदा आणि रणवीर सिंग दोघेही अगदी एनर्जी सह सहजपणे डान्स मूव्स करतात. त्यांच्या या प्रतिभेचे जग वेडे आहे.

Tags: award showsBollywoodBollywood awardsBollywood GossipsBollywood NewsBollywood Relationshipfilm awardsgovindaphotos viralranveersinghranvirsuperstarviral momentsViral Photoviral tweetViral Videoगोविंदारणवीर सिंग
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group