Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

“या”च गाण्यामुळे चाहत्यांनी प्रियांकाला मानले होते गायिका.. पहा व्हिडीओ

tdadmin by tdadmin
May 22, 2020
in गरम मसाला, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. अलीकडेच, तिने आपल्या एका जुन्या बॉलिवूड चित्रपटाचा एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. याबददल तिने सांगितले की,” त्यावेळी बहुतेक लोकांना असे वाटले की हे गाणे तिने गायले आहे.” प्रियांकाने या गाण्या संदर्भातील एक मजेदार किस्सा शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये प्रियांका ‘तिनका तिनका’ हे गाणे गात आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ‘तिनका तिनका’ हे गाणे माझ्या “करम” या चित्रपटातील आहे. हे २००५ साली रिलीज झाले होते. काही लोकांना हे माहित नाही की हिंदी चित्रपटांमध्ये बहुतेक गाणी हे प्लेबॅक सिंगर्स गातात. मी भाग्यवान आहे की काही चांगल्या गायकांनी कित्येक वर्षांपासून माझ्या चित्रपटांना आवाज दिला आहे. पण जेव्हा हे गाणे रिलीज झाले तेव्हा बहुतेकांना असे वाटले की ते गाणे मीच गायले आहे. पण खरं तर तो आवाज माझ्या अनेक आवडत्या गायकांपैकी एक असलेल्या अलीशा चिनॉयचा आवाज होता .. तिनेही माझ्या या गाण्यातील अभिनयाचे कौतुक केले आहे. धन्यवाद, अलीशा.”


View this post on Instagram

 

‘Tinka Tinka’ is a song from one of my earlier films Karam (Deed). It released 2005. For those who might not know, Hindi films use playback singers for most actors and I’ve had the fortune to have some amazing singers lend their voice to my films over the years. But when this song was released, most thought it was me…But in fact it was the voice of one of my favorite singers @alishachinaiofficial… she complimented my tone so well. Thank you Alisha!! .. so this Thursday…. #TBT @sanjayfgupta @thejohnabraham

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on May 21, 2020 at 6:16pm PDT

 

या गाण्याशी संबंधित आणखी एक किस्सा म्हणजे तिला सेटवर गाताना पाहून डायरेक्टर आणि को-स्टारने तिला ‘तिनका तिनका’ गाण्याचा सल्ला दिला, पण तिने अ‍ॅक्टिंगवर फोकस करायचे आहे असे म्हणून नकार दिला. मात्र, नंतर टीव्हीवरील ‘सा रे गा मा पा’ या कार्यक्रमात, जेव्हा तिने हेच गाणे लाइव्ह गायले होते, जे लोकांना खूपच आवडले. तिने ‘इन माय सिटी’ च्या सहाय्याने गायनाच्या क्षेत्रात देखील पॉल ठेवले. यानंतर प्रियांकाचे पुढचे गाणे ‘एक्सोटिक’ हे गाणे रिलीज झाले. त्यानंतर तिने ‘आय कॅंट मेक यू लव मी’ हे गाणे गायले.

अभिनयाबरोबरच प्रियांका गाते सुद्धा
बॉलिवूडविषयी बोलताना प्रियांकाने “मेरी कोम” या चित्रपटातील चाओरो गायले आहे. त्यानंतर फरहान अख्तरसोबत ‘दिल धड़कने दो’ या चित्रपटात देखील एक गाणे गायले. तसेच मराठी भाषेतही डेब्यू करत असताना बाबा हे गाणे गायले.

प्रियांका जॉन अब्राहमसोबत दिसली होती
अ‍ॅक्शन-थ्रीलर चित्रपट करम या सिनेमाचे दिग्दर्शन सिनेमॅटोग्राफर संजय एफ गुप्ता यांनी केले. हा त्याचा पहिला चित्रपट होता, ज्यात जॉन अब्राहम आणि भरत दाभोळकर यांच्याव्यतिरिक्त प्रियांकाने मुख्य भूमिका साकारली होती. जॉन हा एक प्रोफेशनल किलर आहे जो एका मिशन दरम्यान अनवधानाने एका निष्पाप कुटुंबाची हत्या करतो. जॉनला त्या घटनेची इतकी खंत वाटते की तो आपले हे कामच सोडतो. त्याच्या बॉसला हे आवडत नाही आणि त्याच्या बायकोचे अपहरण करून तिला ओलिस ठेवलतो. तिला सोडवण्यासाठी म्हणून जॉन आपले जुने काम करतो आणि शहरातील एका महत्वाच्या माणसाला ठार मारतो. मात्र वास्तविक लढाई यानंतरच सुरू होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Tags: bharat dabholkrbollymoveiwBollywoodBollywood ActressBollywood Actress Babbybollywood celibretyBollywood GossipsBollywood MoviesBollywood NewsBollywood RelationshipBollywood top actressbollywoodactorinstagramJohn abrahamKaram movieLovePriyanka Choprasanjay f guptasocialsocial mediaTinka Tinka songviral momentsViral Videoकरमजॉन अब्राहमप्रियांका चोप्राभरत दाभोळकरसोशल मीडिया
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group