Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘करण-अर्जुन’चित्रपटाने केली २५ वर्षे पूर्ण,सलमान म्हणाला,”हा चित्रपट खास आहे”

tdadmin by tdadmin
March 21, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । राकेश रोशन दिग्दर्शित ‘करण अर्जुन’ या चित्रपटाने नुकतेच २५ वर्ष पूर्ण केले आहेत.अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांनी १९९५ मध्ये आलेल्या ‘करण-अर्जुन’ चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. राकेश रोशन दिग्दर्शित हा चित्रपट ‘मेरे करण- अर्जुन आएंगे’ सारख्या संवाद आणि गाण्यांमुळे हिट झाला होता. चित्रपटाच्या २५ वर्षांच्या प्रवासाविषयी बोलताना सलमान म्हणाला, “करण-अर्जुन ‘हा एक खास चित्रपट आहे.

सलमान म्हणाला- करण अर्जुनमध्ये शाहरुख आणि मी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसलो. या चित्रपटाशी माझ्या अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. ‘करण-अर्जुन’ एक संपूर्ण करमणूक पॅकेज असून रिलीजच्या २५ वर्षानंतरही चाहते आपल्या कुटूंबियांसह बसून याचा आनंद घेऊ शकतात. “या चित्रपटात राखी गुलजार, काजोल आणि ममता कुलकर्णी देखील भूमिका साकारल्या होत्या.

Tags: BollywoodBollywood GossipsBollywood MoviesBollywood Newsbollywoodactorkajolkaran arjunmamta kulkarnirakesh roshanrakhi guljarSalman KhanShahrukh Khanकरण अर्जुनकाजोलममता कुलकर्णीराकेश रोशनशाहरुख खानसलमान खान
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group