Take a fresh look at your lifestyle.

श्रीदेवीच्या आठवणींने भावूक झाली फिल्म इंडस्ट्री,सेलिब्रिटींनी अभिनेत्रीची अशी काढली आठवण

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवीने २४ फेब्रुवारी २०१८ रोजी जगाला निरोप दिला.तिच्या अकस्मात मृत्यूची बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. आज तिची पुण्यतिथी आहे आणि २ वर्षानंतरही तिच्या आठवणी लोकांच्या मनात जिवंत आहेत. श्रीदेवीला तिची मुलगी जान्हवी कपूर हिच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आठवण काढली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अनिल कपूर यांनी श्रीदेवीच्या आठवणीत एक मेसेज लिहिला आहे की, ‘श्री … दोन वर्ष उलटून गेली पण आजही आम्ही तुला रोज आठवतो. जुन्या आठवणी आठवल्या कि चांगले वाटते. तु नेहमीच आमच्या प्रार्थनेत राहशील’.


View this post on Instagram

A post shared by anilskapoor (@anilskapoor) on Feb 24, 2020 at 1:22am PST

 

अनिल कपूरची पत्नी सुनीताने श्रीदेवीसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात श्रीदेवी खूपच खूश दिसत आहे.


View this post on Instagram

❤️❤️❤️❤️🌻🌻🌻🌻

A post shared by Sunita Kapoor (@kapoor.sunita) on Feb 24, 2020 at 2:19am PST

 

प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानेही फोटो शेअर करुन श्रीदेवीची आठवण काढली आहे.


View this post on Instagram

♥️

A post shared by Manish Malhotra (@manishmalhotra05) on Feb 23, 2020 at 8:18pm PST

 

जान्हवी कपूरने आईचे आठवण काढताना लहानपणाचा फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘तू मला दररोज आठवते’.


View this post on Instagram

Miss you everyday

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on Feb 23, 2020 at 12:02pm PST

 

संजय कपूरने श्रीदेवीसोबत चा एक गमतीशीर फोटो शेअर केला आहे


View this post on Instagram

 

❤️❤️

A post shared by Sanjay Kapoor (@sanjaykapoor2500) on Feb 23, 2020 at 10:43pm PST