Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री अनन्या पांडेचा Bossy अंदाज; सुटा- बूटातील फोटोशूट व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 18, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Ananya Pandey
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांचा ‘लायगर’ हा चित्रपट प्रदर्शनास सज्ज आहे. येत्या २५ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट सर्वत्र चित्रपट गृहात रिलीज होणार आहे. त्यामुळे सध्या ती आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त आहेत. यातच तिने सोशल मीडियावर तीच नवंकोरं आणि लक्षवेधी लूकमधील फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये ती अगदीच लेडी बॉसपेक्षा कमी वाटत नाही आहे. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना आवडताना दिसतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने तीच हे नवीन फोटोशूट तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. यामध्ये तिच्या चेहऱ्यावरील कॉन्फिडंस या लुकला आणखीच लक्षवेधी बनवतो आहे. त्यामुळे तीच हे फोटोशूट आतापर्यंतच्या सगळ्यात हटके फोटोशूटमध्ये गणलं जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

या फोटोंमध्ये, अनन्या पांडेने चेक्स पॅटर्न असलेल्या कोट-पँट आणि ब्लॅक क्रॉप टॉपचा वापर केला आहे. तिने परिधान केलेले हे कपडे तिला एकदम बॉसी लूक देत आहेत. त्यामुळे शॉर्ट ड्रेसेसपेक्षा तिला हा क्लासी आणि बॉसी अंदाज चाहत्यांना भावला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

 

या हटके फोटोशूटमध्ये अनन्या पांडेने तिच्या ड्रेसिंगला मॅच करेल असे बॉक्स हिल शूज परिधान केले आहेत. तर मोकळे केस आणि साजेसा मेकअप केला आहे. या फोटोशूटसाठी तिने रॅम्प स्टेजवर उभे राहून तर काही सोफ्यावर बसून अशा हटके अंदाजात जबरदस्त आकर्षक पोझ दिल्या आहेत. तिच्या पोजमधून तिचा सेल्फ कॉन्फिडन्स ब्लो करत आहेत. या फोटोशूटवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना तिचा हा क्लासी अंदाज आवडला आहे. धर्मा प्रोडक्शनच्या ऑफिशियल इन्स्टा पेजवरून यावर ‘आमची लायग्रेस’ अशी प्रतिक्रिया आली आहे.

Tags: Ananya PandeyBollywood ActressInstagram PostViral PhotosViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group