Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तू चाल पुढं’च्या अश्विनीची चाळीशी पूर्ण; मालिकेच्या सेटवर केलं बर्थडे सेलिब्रेशन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 31, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Deepa Parab Chaudhari
0
SHARES
211
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत गेला बराच काळ आपल्या अभिनयाने गाजवलेली मराठमोळी अभिनेत्री दीपा परब चौधरी म्हणजेच झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तू चाल पुढं’मधील अश्विनीचा आज ४१ वा वाढदिवस. मुख्य म्हणजे दीपा परब चौधरींची मराठी अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी याहून प्रचंड वेगळी अशी ओळख आहे. गेली अनेक वर्ष ती मनोरंजनविश्वात कार्यरत आहे. मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepa Chaudhari (@deepaparabchaudhariofficial)

वयाची चाळीशी उलटली मात्र दीपाच्या अभिनयात आजही प्रेक्षकांना धरून ठेवण्याची क्षमता आहे. त्यामुळे तिची मालिका फार कमी वेळात लोकरीप्रिय ठरताना दिसते आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त मालिकेच्या शूटींगमधून तिने सुट्टी घेतली आहे. म्हणून आदल्या दिवशीच सेटवर तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

View this post on Instagram

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri)

यावेळी मालिकेतील कलाकार आणि मालिका यशस्वी होण्यासाठी धडपडणारे पडद्यामागील कलाकार सारेच उपस्थित होते. सर्वांनी मिळुनी दीपासाठी बर्थडे केक आणला होता आणि मोठ्या उत्साहात हे बर्थडे सेलिब्रेशन पार पडलं. यावेळी मालिकेतील बाबांची भूमिका निभावणारे अभिनेता देवेंद्र दोडके यांनी बार बार दिन ये आए गाणे गात दीपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. येत्या काळात लवकरच मोठ्या पडद्यावर एक भन्नाट भूमिकेतून दीप आपल्या भेटीस येते आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात एका भारी भूमिकेत आपल्याला ती दिसणार आहे. या निमित्त केदार शिंदे यांनी खास पोस्ट लिहीत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

@deepaparabchaudhariofficial वाढदिवस शुभेच्छा… तुला एवढ्या वर्षांत विविध भूमिकेत मी पाहतोय.. एक मित्र म्हणून collegeच्या जमान्यापासून ते आत्ता माझ्या जीवलग मित्राची बायको, ते अगदी मी दिग्दर्शीत करत असताना एक अभिनेत्री.. सगळ्याच भुमिका तू मनापासून करतेयस.. माझ्या मित्राचा संसार सुखाचा करण्यात तुझा महत्त्वपुर्ण सहभाग आहे. आजच्या घडीला दिग्दर्शक म्हणून मी तुम्हा दोघांसोबत काम केलय करतोय.. धकाधकीत तू घेत असलेली प्रिन्स ची काळजी, त्याला संस्कारात परिपूर्ण करण्याच तुझं व्रत वाखाणण्याजोगं आहे. आपली @baipanbhaarideva film येईल तेव्हा एक वेगळी अभिनेत्री प्रेक्षकांना दिसेल याची मला खात्री आहे. आत्ता पुरतं एवढच…. तू चाल पुढं.. @belashinde @sanashinde @ankushpchaudhari

Tags: Birthday CelebrationDeepaa Parab ChoudhariInstagram PostTu Chal PudhViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group