Take a fresh look at your lifestyle.

‘या’ सेलिब्रिटींनी साजरा केला न्यू इयर एकत्र; दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा !

टीम, हॅलो बॉलिवूड । आज १ जानेवारी २०२०, रात्री संपूर्ण जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारतातही तरुणाईने प्रियजनांसोबत नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत केले. सेलिब्रिटीही या सेलिब्रेशनमध्ये मागे नव्हते. अभिनेता सैफ अली खान व करीना कपूर स्वित्झर्लंडमध्ये नवीन वर्ष साजरे करत आहेत. त्यांच्या सोबत स्टार क्रिकेटर विराट कोहली, अनुष्का सोबत वरून धवन आणि त्याची गर्लफ्रेंडची असल्याचे समजते.

सैफने त्याच्या इन्स्टावरून एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सैफ अली खान व करीना कपूर यांच्यासोबत भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली, अभिनेत्री अनुष्का शर्मा, अभिनेता वरुण धवन व त्याची प्रेयसी नाताशा दलाल दिसत आहेत. या व्हिडीओ मार्फत त्यांनी सर्वांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पहा व्हायरल फोटो आणि व्हिडिओ:

View this post on Instagram

Happy New Year ✨💛

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

Comments are closed.

%d bloggers like this: