Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सेलिब्रिटींचं अनोखं रक्षाबंधन; भाऊ बहिणींसोबत, प्राण्यांनाही दिला राखीचा मान

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 12, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rakshabandhan
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गुरुवारी ११ ऑगस्ट २०२२ रोजी संपूर्ण राज्यभरात नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सॅन एकदम दणक्यात साजरा झाला. नारळी पौर्णिमा कोळी बांधवांसाठी मोठा सण मानला जातो तर रक्षाबंधन भावा बहिणीसाठी महत्वाचा सण आहे. हा सण प्रत्येक भाऊ आणि बहीण साजरा करते. मग ते सेलिब्रिटी का असेना. तर आपल्या बॉलिवूड आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनी देखील हा सण उत्साहात साजरा केला आहे. शिवाय या दिवसाचे औचित्य साधून खास फोटो आणि अगदी थ्रोबॅक फोटोदेखील शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

अभिनेता सनी देओलनेदेखील रक्षाबंधनाचे औचित्य साधून फोटो शेअर केले आहेत. त्याने बहीण ईशा देओलसोबतचा बालपणीचा फोटो शेअर केलाय ज्यात ते दोघेही गोड दिसत आहेत. यामध्ये ईशा सनीच्या हातावर राखी बांधताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

अभिनेता संजय दत्तनेही त्याचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याचे वडील सुनील दत्त देखील दिसत आहेत आणि सोबत त्याच्या २ बहिणी प्रिया दत्त आणि नम्रता दत्त दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

याशिवाय सुनील अण्णा म्हणजेच सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीनेदेखील तिचा भाऊ अहानसोबतचा बालपणीचा फोटो शेअर करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Yash (@thenameisyash)

KGF फेम अभिनेता यशनेदेखील बहिणीने राखी बांधतानाचा फोटो शेअर केलाय. या फोटोला नेटकऱ्यांनी विशेष पसंती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Radhika Pandit (@iamradhikapandit)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने तिच्या लहान भावासोबतचा फोटो शेअर केलाय. त्याच नाव अक्षत रनौत आहे आणि त्याचा बहीण कंगनावर प्रचंड प्रेम आहे.

View this post on Instagram

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्या भावासोबतचा फोटो शेअर केला आहे. तिच्या भावाचे नाव अहान असून ती तिच्यापेक्षा लहान आहे. त्यांनी रक्षाबंधन साजरा करताना सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने सलवार सूट परिधान केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

याशिवाय अभिनेता श्रेयस तळपदेने आपल्या मुलीचा आणि पाळीव प्राण्याचा फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याची लेक त्यांच्या पेटला राखी बांधताना दिसते आहे. हा या संपूर्ण दिवसातील अतिशय गोड फोटो आहे.

View this post on Instagram

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

तसेच अभिनेत्री श्रेया बुगडेनेही आपलं रक्षाबंधन सेलिब्रेशन एकदम जोरात केलं आहे. अभिनेता पियुष रानडेसोबत तिने रक्षाबंधन साजरा करीत विविध फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात पियुषने कोट तर श्रेयाने लाल रंगाचा सूट परिधान केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shriya Pilgaonkar (@shriya.pilgaonkar)

याशिवाय लेजेंड अभिनेता सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया यांची मुलगी श्रिया पिळगांवकरने देखील आपल्या पेटला अर्थात जॅकला राखी बांधतानाचे फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mrunmayee Deshpande- Rao (@mrunmayeedeshpande)

तर मराठी सिनेइंडस्ट्रीतील गोड बहिणी मृन्मयी आणि गौतमी देशपांडे यांनीही अनोखं रक्षाबंधन केलं आहे. भांडा पण नांदा असा संदेश देत त्यांनी भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे.

Tags: Bollywood ActorsCelebrity Social Media PostMarathi ActorsRakshabandhanViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group