Take a fresh look at your lifestyle.

माधुरीने दिले चॅलेंज; एक..दो..तीन गाण्यावर डान्स करा आणि माझ्या कडून सरप्राइस स्वीकारा 

0

बॉलीवूड खबर । अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या तेजाब चित्रपटाला ३१ वर्ष नुकतेच पूर्ण झालेत. यानिमित्त या चित्रपटातील लोकप्रिय ठरलेल्या ‘एक दो तीन’ या गाण्यावर माधुरीने एक खास चॅलेंज ठेवले. ‘एक दो तीन …’ हे माझ्यासाठी खरंच खूप खास गाणं आहे. म्हणून, आज मी #31YearsOfTezaab वर एक मजेदार नृत्य करण्याचे टिकटॉक वर आव्हान करीत आहे.  माधुरीने या गाण्यावरचा एक विडिओ पोस्ट करून तशाच  स्टेप्सचा विडिओ #EkDoTeenChallenge असा हॅशटॅग वापरून आपला व्हिडिओ शेयर करा. या चॅलेंज स्वीरकणाऱ्या तुमच्यातील  काहींना माझ्याकडून एक सरप्राईस देखील मिळेल ! चला मग नाचूया !

तेजाब हा १९८८ चा भारतीय रोमँटिक हिंदी चित्रपट असून अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते.  या चित्रपटाने अभिनेत्री माधुरी दीक्षितला चित्रपट सुष्टीत मोठा ब्रेक दिला होता, ज्यामुळे माधुरी एका दिवसात स्टार बनली. यशस्वी मिस्टर इंडिया नंतर अनिल कपूरच्या स्टार असल्याची पुष्टी केली.

तेजाब चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन एन.चंद्र यांनी केले होते. संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे आहे. तेजाब हा चित्रपट “एक दो तीन ” गाण्यासाठी प्रसिद्ध आहेत.  हे 50 हून अधिक आठवड्यांपर्यंत चित्रपटगृहांमध्ये चालू होते. १९८८ साली बॉलीवूमध्ये बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सर्वाधिक ब्लॉकबस्टर ठरला होता.

 

Leave a Reply

%d bloggers like this: