Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सरत्या वर्षाला निरोप देत अभिनेत्रीने दाखवले ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीचे व्रण; म्हणाली..,

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 29, 2022
in फोटो गॅलरी, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Chhavi Mittal
0
SHARES
140
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वात अत्यंत लोकप्रिय असणारी अभिनेत्री छवी मित्तल या वर्षभरात खूप विचित्र आणि वेगळ्या परिस्थितीतून उभरली आहे. या २०२२ वर्षात छवी मित्तलला ब्रेस्ट कँसरचे निदान झाले आणि हसते खेळते आयुष्य संघर्षमय झाले. या वर्षाच्या एप्रिल महिन्यात तिने एक सर्जरी करून घेतली. यानंतर तिची किमो थेरपी सुरु होती आणि आता छवीने कॅन्सरवर पूर्णपणे मात केली असून ती नवे आयुष्य जगायला सज्ज आहे. आता २०२२ संपत आले आहे त्यामुळे या संघर्षमयी वर्षाला निरोप देताना तिने ब्रेस्ट कँसर सर्जरीचे व्रण दिसणारे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक कॅप्शन दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Chhavi Mittal (@chhavihussein)

जगभरात अनेक लोक कँसर झाल्यावर हातपाय गाळतात. आपले आयुष्य जगण्यासाठी उरलेच नाही म्हणत सर्व आशा सोडतात. पण छवीने आपल्या आयुष्याला आणि स्वतःला एक संधी दिली. एक उमेद नेहमी तेवत ठेवली अखेर तिचा विजय झाला आणि ती कँसरमुक्त झाली. पण हा काळ तिच्यासाठीही सोपा नव्हता. तिच्या शरीरावर असलेले सर्जरीचे व्रण तिच्या संघर्षाची झलक दाखवतात. या वर्षाला आणि कडू आठवणींना निरोप देताना छवीने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसह सर्जरीचे व्रण दिसणारा फोटो शेअर करत म्हटले आहे कि, ‘या वर्षी मी ही कमाई केली आहे. एक नवीन जीवन. एक चांगला. एक मजबूत.’

View this post on Instagram

A post shared by Chhavi Mittal (@chhavihussein)

छवीने हि पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिच्या संघर्षासाठी तिचे कौतुक केले आहे. अनेकांनी तिच्या या व्रणाबाबत आदर व्यक्त केला आहे आणि तिच्या धैर्याला सलाम ठोकला आहे. अनेकांनी छवीला प्रेरणादायी, आयडल म्हटले आहे. छवीने मालिकांमध्ये काम केले आहेच. शिवाय तिचे स्वतःचे एक यूट्युब चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून ती फिटनेस आणि आरोग्याविषयक माहिती देत असते. एकदा जीममध्ये वर्कआऊट करत असताना तिच्या छातीला दुखापत झाली होती आणि यासाठी ती डॉक्टरांकडे गेल्यानंतर तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समजले. पण गळून न जात तिने लगेच उपचार घेण्यास सुरुवात केली आणि आता कॅन्सरवर मात करून ती कॅन्सरमुक्त आयुष्य जगत आहे.

Tags: Cancer SurvivorChhavi MittalInstagram Posttv actressViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group