Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ओळखलंत का..?; मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 22, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
SonaleeK_AtulK
0
SHARES
69
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यातील प्रत्येक मुमेंट आपल्याला माहित असावा असे अनेक चाहत्यांना वाटते. त्यांच्या लहानपणापासूनच्या प्रत्येक गोष्टी आपल्याला ठाऊक असाव्या म्हणून न जाणे कितीतरी वेळा हे चाहते गुगलला त्रास देतात. पण काही आठवणी गुगलकडे नसतातच. सध्या सोशल मीडियावर मराठी सिनेसृष्टीच्या लाडक्या अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो जबरदस्त व्हायरल होतो आहे. अनेकांनी तर तिला ओळखलं सुद्धा नाही. पाहूया कोण आहे हि अभिनेत्री.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

हा व्हायरल होणार फोटो दुसरं तिसरं कुणाचा नसून तुमच्या लाडक्या अप्सरेचा अर्थात मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा आहे. होय. हा फोटो तिने लहानपणी आजोळी गेली असताना जालियन वाला बागेत काढला होता आणि तो हि भावासोबत. मुख्य म्हणजे नुकतीच ती खूप वर्षांनी संपूर्ण कुटुंबासोबत तिच्या नवऱ्याला घेऊन आजोळी गेली होती. यावेळी सुद्धा ती न चुकता जालियनवाला बागेत गेली आणि इथे तिने भावासोबत २० वर्षांपूर्वीचा फोटो जसाच्या तश्या पोझमध्ये रिक्रिएट केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

याशिवाय तिचा भाऊ अतुल कुलकर्णी याच्या वाढदिवसालाही तिने त्याच्यासाठी पोस्ट शेअर करताना त्यांचा लहानपणीचा फोटो शेअर केला होता. यामध्ये तर सोनाली आणि अतुल फारच लहान असल्याचे दिसत आहे. पण काही म्हणा.. लहानपणीच्या आठवणी कमाल असतात. मोठे झाल्यावर त्या रिक्रिएट करण्याची एक वेगळीच मजा असते. हे फोटो पाहून तुम्हालाही तुमचे काही जुने फोटो नक्कीच रिक्रिएट करू वाटले असतील. हो ना.. सध्या सोनाली तिच्या कझिनच्या लग्नासाठी पिंकसिटी अर्थात जयपूरमध्ये गेली आहे. येथीलही बरेच व्हिडीओ आणि फोटो ती शेअर करत आहे.

Tags: Childhood ImageInstagram Postsonalee kulkarniViral Photosviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group