Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आधी तुझा ड्रेस लॉकरमध्ये ठेव’; दीपिका पदुकोणच्या चाहत्याने दिला गजब सल्ला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 14, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Deepika Padukone
0
SHARES
216
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या हॉलिवूडकरांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये दीपिकाने आपल्या अभिनयाची जादूगिरी दाखवल्यानंतर यंदा तिने ऑस्कर पुरस्कार अगदीच गाजवला. कारण यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात तिने होस्टच्या यादीत माँनाचे स्थान मिळवले होते. ऑस्कर दरम्यान तिने केलेला लूक हा सोशल मीडियावर ट्रेंडिंग ठरला. यानंतर ऑस्कर पार्टीतसुद्धा दीपिकाने फॅशनचा जलवा दाखवला. पण या लूकवरून तिला काहींनी ट्रोल केलं तर काहींनी अजब गजब सल्ले दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान दीपिका पदुकोणच्या लूकची तुफान चर्चा रंगली. तर ऑस्करच्या पार्टीसाठी तिने परिधान केलेला पर्पल रंगाचा ग्लॅमरस फेदर ड्रेस लक्षवेधी ठरला. या लूकमधील काही फोटो दीपिकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे पाहून नेटकऱ्यांनी मात्र तिला हा ड्रेस गपचूप लॉकरमध्ये बंद करून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. असे का..? तर नेटकऱ्यांचं म्हणणं आहे कि, दीपिकाने हा ड्रेस लपवला नाही तर तिचा पती अभिनेता रणवीर सिंग हा ड्रेस परिधान करेल. आता रणवीरच्या ड्रेसिंग सेन्सबद्दल काय आणि किती बोलणार.. त्याची फॅशन सगळ्यांपेक्षा हटके, वेगळी आणि गजब असते हे आपण जाणतोच.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

याशिवाय काही नेटकऱ्यांनी मात्र दीपिकाच्या लूकची तारीफ केली आहे. काहींनी तिला स्वप्नसुंदरीसुद्धा म्हटलंय. तर काही नेटकऱ्यांनी तिच्या ड्रेससह हेअर स्टाईलचीसुद्धा चेष्टा केली आहे. एका युजरने दीपिकाला विचारलंय कि, ‘हेयर स्टायलिस्ट घाईत होती का..?’, तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘वादळात अडकली होतीस काय.?’ याशिवाय एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘आमच्या शेतातलं बीट इकडे कुठे आलं..’. तसेच आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘या ड्रेसचे तू नूडल्स बनवू शकतेस..’. तर अनेकांनी दीपिकाला रणवीरच्या फॅशन सेन्समुळे ट्रोल करत म्हटले आहे, ‘वाण नाही पण गुण लागलाय’. आणखी एकाने म्हटले आहे, ‘याला रणवीरच्या संगतीचा परिणाम असे म्हणतात’.

Tags: Bollywood ActressDeepika PadukoneInstagram Postranveer singhSocial Media TrollingViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group