Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दीपिका पादुकोणचा जिमचा व्हिडिओ झाला व्हायरल,अगदी यूनिक स्टाइलने केला एक्सरसाइज.. पहा व्हिडीओ

tdadmin by tdadmin
March 15, 2020
in गरम मसाला, बातम्या
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । दीपिका पादुकोण चित्रपट तसेच सोशल मीडिया पोस्टसाठी बरीच चर्चेत असते. आता तिचा एक जिम व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका पादुकोण जिममध्ये व्यायाम करताना दिसू शकते. या अनोख्या स्टाईलच्या व्यायामाच्या व्हिडिओवर चाहते बऱ्याच कमेंट देत आहेत, व्हिडिओ पाहताना याचा अंदाज येऊ शकतो कि फिट राहण्यासाठी दीपिका जिममध्ये किती मेहनत करते. हा व्हिडिओ वुम्प्लाने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.


View this post on Instagram

 

When we’re all sittin at home got literally nothing to do 🤣🤣 FOLLOW 👉 @voompla INQUIRIES 👉 @ppbakshi . #voompla #bollywood #deepikapadukone #bollywoodstyle #bollywoodfashion #mumbaidiaries #delhidiaries #indianactress #bollywoodactress #bollywoodactresses

A post shared by Voompla (@voompla) on Mar 15, 2020 at 1:58am PDT

 

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा हा व्हिडिओ काही वेळांपूर्वीच शेअर करण्यात आला असून त्याला हजारो व्यूज मिळालीआहेत. यापूर्वी दीपिका तिच्या एका मुलाखतीविषयी बरीच चर्चेत होती. या मुलाखतीत ती रिलेशनशिप झालेल्या फसवणूकीवर उघडपणे बोलली.

 


View this post on Instagram

 

balma balma…fashion ka hai yeh balma!!!🤪🤪🤪 @balmain I just HAD to!🙈🤓🤣

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on Feb 19, 2020 at 6:56pm PST

 

दीपिका शेवटच्या वेळी ‘छपाक’ चित्रपटात दिसली, मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कामगिरी करू शकला नाही. पण आता लवकरच दीपिका रणवीर सिंगसोबत ‘८३’ चित्रपटात दिसणार आहे. १९८३ मधील क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या विजयाची ही कथा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, ताहिर भसीन, साहिल खट्टर, एमी विर्क, हार्डी संधू, साकीब सलीम आणि बर्‍याच कलाकारांच्या भूमिका आहे.

 

Tags: BollywoodDeepika Padukondeepikapadukaondipika padukiondipika padukonffitnGyminstagramphotos viralsocial mediaviral momentsViral PhotoViral Videoदीपिका पादुकोणसोशल मीडिया
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group