Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘यापेक्षा दिवा घेऊन शोधला असतास तर..’; स्वतःच्याच लग्नाचा फोटो शेअर करून देवो झाली ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 15, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Devoleena Marriage
0
SHARES
128
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘साथ निभाना साथिया’ या टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे देवोलीना भट्टचार्जी. या मालिकेतील तिने साकारलेली गोपी बहू चांगलीच चर्चेत राहिली. आजही तिला अनेक लोक गोपी बहू म्हणूनच ओळखतात. आता प्रेक्षकांची लाडकी गोपी बहू लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. देवोलिनाने स्वतःदेखील सोशल मीडियावर आपल्या लग्नाचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पण चाहत्यांनी तिला ट्रोल करून वेगळाच धक्का दिलाय.

View this post on Instagram

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

देवोलीनाने कोणाशी लग्न केले..? तो कोण आहे..? असा अनेकांना प्रश्न पडला होता. कारण लग्न करताना देवोने ती कुणासोबत लग्न करतेय हे सांगितलं नव्हतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याचे नाव समोर आले नाही. पण देवोने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर तो कोण आहे हे समोर आलं. देवोलीनाने तिचा जीम ट्रेनर शहनवाज शेख याच्याशी लग्न केले आहे. लग्नातील फोटो शेअर करत तिने लिहिलंय कि, ‘मी अभिमानाने सांगू शकते की मी माझं लग्न झालंय आणि होय शोनू.. दिवा घेऊन शोधले असते तरी तुझ्यासारखा भेटला नसता. माझी दु:खं आणि प्रार्थनांचं उत्तर तू आहेस. तुझ्यावर मी खूप प्रेम करते’.

View this post on Instagram

A post shared by WEDDING WEAR GUIDES (@weddingwearguides)

देवोलीनाच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी मात्र देवोलिनाला प्रचंड ट्रोल केले आहे. एका यूजरने लिहिले आहे कि, ‘तुला लग्न करायला दुसरं कोणी सापडलं नाही का..?’ तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘दिव्याऐवजी डोळे उघडून शोधलं असतंस तर यापेक्षा चांगला भेटला असता’.

तर अन्य एकाने म्हटले आहे कि, ‘बाई बरेच होते.. तुझ्याकडे काय हाच शेवटचा पर्याय होता का.?’ तसेच आणखी एकाने तिच्या कॅप्शनवरून तिला डिवचत लिहिले कि, ‘यापेक्षा दिवा घेऊन शोधला असतास तर बरं झालं असत’

Tags: Devoleena BhattacharjiInstagram PostNewly WedsSocial Media TrollingViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group