Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS 16’च्या घरात होणार न्यू इयर बाश; सेलिब्रेशनसाठी घरात धर्मेंद्र पाजी एंट्री करणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 31, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
80
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या १६ व्या सिजनमध्ये रोज नवा ड्रामा पाहायला मिळतो यात काही नवीन नाही. आता ज्या घरात एकापेक्षा एक महारथी भरले असतील तिथे राडे, दंगे तर होणारच ना. या आठवड्याचा शुक्रवार का वार एकदम मसालेदार ठरला. कारण शो होस्ट सलमानने एक एक करून प्रत्येकाचा क्लास लगावला. पण फक्त क्लास बास्स्स..? आज तर वर्षातला शेवटचा दिवस आहे. मग त्याच सेलिब्रेशन झालं पाहिजे ना. म्हणूनच बिग बॉसच्या मंचावर बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र येणार आहेत. यावेळी ते सलमान आणि कॉमिक अभिनेता कृष्णा अभिषेकसोबत दंगा करणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आजचा शनिवार का वार एकदम खास असणार आहे. बिग बॉस १६ च्या सदस्यांसाठी हा आठवडा फारच गरम नरम राहिला. शिवाय शुक्रवार का वार तर तडकता फडकता झाला. काहींची कानउघाडणी झाली तर काहींना धरायला लावले कान. यानंतर आजचा माहोल थोडा चिल पील करायला घरात धर्मेंद्र पाजी आणि कृष्णा अभिषेक येणार आहे. यावेळी स्पर्धकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पहायला मिळेल. आता कृष्णा बिग बॉसच्या मंचावर आलाय म्हणजे धमाल मस्ती तर होणारच ना. शिवाय धर्मेंद्र यांना घेऊन स्वतः सलमान बिग बॉसच्या घरात एंट्री करणार आहे. यानंतर काय होणार हे पाहण्यासाठी आजचा एपिसोड चुकवू नका.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

कालच्या भागातच धर्मेंद्र पाजी यांनी बिग बॉसच्या मंचावर एंट्री घेत प्रेक्षकांना जबरदस्त सरप्राईज दिले आहे. यानंतर आजच्या शनिवार का वार’मध्ये सलमान खान लाडक्या धर्मेंद्र यांच्यासोबत खुप मजा मस्ती आणि गप्पा मारताना दिसणार आहे. त्यात कृष्णा खूप सगळे धमाल विनोद आणि हास्याचे फंवारे उडवताना दिसणार आहे. वयाच्या या टप्प्यावरही धमेंद्र यांचा जोश तरुणांना लाजवणारा ठरणार आहे. आजच्या भागासाठी त्यांचे चाहते आणि बिग बॉसचे प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.

Tags: Bigg Boss 16Colors TVdharmendraPromo VideoSalman Khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group