Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या घरात घुसला डायनोसॉर; पहा व्हिडीओ

tdadmin by tdadmin
May 20, 2020
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनच्या काळात बहुतेक लोक आपापल्या घरातच कैद झालेले आहेत. या अशा लॉकडाऊनच्या काळात मात्र बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या घरात ‘डायनासोर’ शिरला. या अभिनेत्रीने आपला हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला. आता आपण विचार करत असाल की हे असे कसे घडले ? तर त्याचे असे झाले आहे की, हा ‘डायनासोर’ अनुष्काच्या घरात दाखल झाला आहे हे नक्की, पण हा ‘डायनासोर’ दुसरा कोणीही नसून हा तिचा पती विराट कोहली हा आहे.


View this post on Instagram

 

I spotted …. A Dinosaur on the loose 🦖🦖🦖🤪🤪🤪

A post shared by ɐɯɹɐɥS ɐʞɥsnu∀ (@anushkasharma) on May 19, 2020 at 11:57pm PDT

 

अनुष्का आणि विराट हे सध्या त्यांच्या घरीच क्वारंटाइन आहेत. यादरम्यान दोघेही खूप मजा करत आहेत. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात विराट कोहली गुप्तपणे खोलीतून जाताना दिसत आहेत. अनुष्काने यावेळी विराटला ‘डायनासोर’ म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये विराटही ‘डायनासोर’ सारखे फिरत आणि ओरडताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना या अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मी एक’ डायनासोर ‘स्पॉट केला. अनुष्काच्या या व्हिडिओवर कमेंट करताना बर्‍याच लोकांनी विराटला फनी म्हंटले आहे.

 


View this post on Instagram

 

I thought he must be missing being on the field. Along with the love he gets from millions of fans, he must be especially missing this one particular type of fan too. So I gave him the experience 😜😂🏏

A post shared by ɐɯɹɐɥS ɐʞɥsnu∀ (@anushkasharma) on Apr 17, 2020 at 12:54am PDT

 

यापूर्वीही अनुष्काने विराटसोबतच एक व्हिडिओ शेअर केला होता जो जोरदार व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये अनुष्का अगदी टपोरी स्टाईलमध्ये विराटला आवाज देताना दिसत होती. या व्हिडिओमध्ये अनुष्का विराटला आवाज देताना म्हणते की … ‘कोहली कोहली .. आय कोहली चौकार मारून दाखव ना ?’. अनुष्काच्या या गंमतीवर विराट काही बोलत नाही, फक्त एक विचित्र लुक देतो. दोघांचा हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Tags: anushka sharmaBollywoodBollywood ActressBollywood Actress Babbybollywood celibretyBollywood GossipsBollywood MoviesBollywood NewsBollywood RelationshipBollywood top actressbollywoodactorCricketinstagramlockdownLovesocialsocial mediaviral momentsViral Videovirat kohaliअनुष्का शर्माविराट कोहली
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group