Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

भारतीय सैन्यात अधिकारी आहे दिशा ची बहीण, दिसायला आहे दिशा पेक्षा पण सुंदर पहा

tdadmin by tdadmin
November 27, 2019
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

टीम हॅलो बाॅलिवुड | दिशा पटानी हि एक प्रसिद्ध अभिनेत्री बनत आहे. तिने २०१६ मध्ये ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटापासून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यामध्ये ती धोनीची गर्लफ्रेंड प्रियांकाच्या भूमिकेत आहे. प्रेक्षकांना ती या भूमिकेत खूप पसंतीस आली. दिशा हि बॉलीवूड अभिनेता टायगर श्रौफला डेट करत आहे. तिचा जन्म १३ जून १९९२ साली झाला असून ती आता २६ वर्षांची आहे. ती तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते आणि बऱ्याचदा जिमच्या ठिकाणी दिसून येते. दिशा हि सुंदर तर आहेच पण ती तिच्या चांगल्या आणि फिट फिगरमुले खूप ओळखली जाते. पण तुम्हाला माहित आहे का तिची बहीण सुंदर दिसण्यामध्ये तिच्यापेक्षाही खूप पुढे आहे. दिशाला एक मोठी बहीण आहे जिचे नाव खुशबू पटानी आहे.

भारतीय सेनेत अधिकारी आहे दिशाची बहीण : दिशाची बहीण सुंदर दिसण्यामध्ये दिशापेक्षाही खूप पुढे आहे. दिशाला ती मिळून ३ जण भाऊ बहीण आहेत. खुशबू हि सगळ्यात मोठी बहीण नंतर दिशा आणि नंतर त्यांचा छोटा भाऊ सुर्यांश पटानी. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेनं कि दिशांची बहीण भारतीय सेनेत अधिकारी आहे. नुकतच इंस्टाग्रामवर दिशाने तिची बहीण खुशबूची पोस्ट केली आहे. त्या फोटोमध्ये खुशबूने भारतीय सेनेचा पोशाख घातला आहे. काही लोक तिच्या मोठ्या बहिणीचे कौतुक करत होते तर काही लोक दिशाला तिच्याकडून काहीतरी शिकण्याचे सल्ले पण देत आहेत.

इंडस्ट्रीपासून दूर आहे खुशबू : दिशा जशी बिनधास्त आहे तसच तिची बहीण तिच्यापेक्षा खूप वेगळी आहे. खुशबूचा स्वभाव शांत आणि गंभीर आहे. एवढ्या प्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण असूनही ती मीडियापासून लांब आहे. खुशबू एका साध्या सामान्य मुलीसारखी जीवन जगणे पसंत करते. तिची बहीण मनाने तिच्या आईच्या खूप जवळ आहे. ती तिच्या आईला प्रत्येक गोष्ट सांगत असते तर इकडे दिशा तिच्या बाबांच्या जास्त जवळ आहे. दिशा कोणतीही गोष्ट तिच्या बाबांना सांगण्यासाठी घाबरत नाही. दिशा हि सध्या चित्रपट ‘मलंग’ च्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. हा एक रोमँटिक हॉरर चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

https://www.instagram.com/p/BK8xF2XDZ4a/?igshid=10sjw73rgrgj1

https://www.instagram.com/p/BnOcxILHhds/?igshid=131w5ii971zes

https://www.instagram.com/p/BnOc48vHQb1/?igshid=1v92vlqba4mll

Tags: ActressBollywoodCelebrityCelebrity SisterCelebruty FamilyDisha Patani
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group