Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सोनाली कुलकर्णीकडे गोड बातमी आहे..?; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 2, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sonalee Kulkarni
0
SHARES
250
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री जिला मराठी सिनेविश्वाची अप्सरा असे म्हटले जाते ती म्हणजे अर्थातच सोनाली कुलकर्णी. सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि यामुळे ती अनेकदा विविध पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. निखळ सौंदर्य आणि गोड हास्याच्या जोरावर सोनाली नेहमीच चर्चेत राहिली आहे. पण यावेळी सोनाली तिच्या गुड न्यूजमुळे चर्चेत आली आहे. आता यामुळे चाहत्यांची उत्सुकता देखील प्रचंड वाढली आहे.

View this post on Instagram

A post shared by Planet Marathi OTT (@planetmarathiott)

त्याच झालं असं कि, प्लॅनेट मराठीच्या ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या टॉकशोमध्ये सोनाली आशयसोबत सहभागी झाली होती. यावेळी तिने काही किस्से, अनुभव आणि इतर गप्पा मारल्या. हि गुडन्यूज देखील याच शोमध्ये तिने दिली. लॉकडाऊनमध्ये रजिस्टर मॅरेज केल्यानंतर मागील वर्षी सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरसोबत लंडनमध्ये धुमधडाक्यात लग्न केले. आता नुकतीच सोनाली कुलकर्णीने ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या टॉकशोमध्ये एक गुडन्यूज दिली आहे. सोनाली कोणालातरी फोन करून ‘आता नाही येऊ शकत, कारण गुड न्यूज आहे’ असं सांगत आहे. त्यामुळे आता सोनालीच्या घरातही पाळणा हलणार का..? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. आता ही गुडन्यूज काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना येत्या शुक्रवारपर्यंत वाट पाहावी लागेल.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

यावेळी सोनालीने तिच्यासोबत घडलेले अनेक किस्से शेअर केले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि ही सोनाली असा त्यांच्यामध्ये लोकांचा कसा गोंधळ व्हायचा याचाही एक धमाल किस्सा तिने यावेळी सांगितला. तिच्या आवाजावरून तिला अनेकदा नाकारण्यात आले होते. याबाबतही तिने यावेळी सांगितले. हा एपिसोड प्रेक्षकांना शुक्रवारी प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे. शिवाय तिची गुड न्यूज नक्की काय आहे हे सुद्धा कळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना उद्यापर्यंत कड काढायला लागणार आहेत.

Tags: Instagram PostPlanet Marathisonalee kulkarniTalk ShowViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group