Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हे निंदनीय आहे.. कृपया असे करू नका’; गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हिडिओमूळे प्रसिद्ध लावणी सम्राज्ञीने जोडले हात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 4, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Gautami Patil
0
SHARES
73
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्धीचा प्रकाश देखील डोळ्यांना त्रास देतो असे म्हणतात ते काही चूक नाही. याचा प्रत्यय सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय ठरलेल्या गौतमी पाटीलला आला आहे. काही दिवसांपूर्वी गौतमी एका कार्यक्रमात चेंजिंग रुममध्ये कपडे बदलत असताना कुणीतरी तिचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर गौतमीने पोलिसात तक्रार दाखल केली.

View this post on Instagram

A post shared by 👩‍❤️‍👨 🅂🅄🄲🄲🄴🅂🅂 🄻🄾🅅🄴 🄼🄰🅁🅁🄸🄴🄳 💯💝 (@jagdguru_mangal_karyalay)

शिवाय राज्य महिला आयोगानेदेखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. या संदर्भात राज्यभरात अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. अशातच महाराष्ट्रात महिला कलावंतांची हेटाळणी का केली जाते..? असा सवाल करत या प्रकरणाविषयी लावणी सम्राज्ञी आणि तमाशा फडाच्या मालकीण मंगला बनसोडे- करवडीकर यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

गौतमीच्या 'त्या' व्हिडिओवर तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडेंची प्रतिक्रिया; केलं 'हे' आवाहन pic.twitter.com/6Ud3yECIVY

— santosh gurav (@santosh29590931) March 4, 2023

गौतमी पाटीलसपोबत घडलेल्या प्रकारचा निषेध करताना भावुक झालेल्या लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे- करवडीकर म्हणाल्या की, ‘महिला कलावंताचा असा व्हिडिओ काढून तो व्हायरल करणे निंदनीय आहे. गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील लोककलावंत आहे. ती आधी एक स्त्री आहे आणि मग कलावंत आहे. गौतमीच्या हावभावाच्या नृत्याबद्दल आपण आक्षेप घेतला. तो देखील बरोबर आहे. त्याबद्दल तिने माफीही मागितली. परंतु, ड्रेसिंग रुममध्ये कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करने हे निंदनीय आहे. कृपया असे करु नये’.

View this post on Instagram

A post shared by 😘गौतम पाटील 😍 (@official_gavtami_patil_99)

‘अनेक हिंदी चित्रपटातील कलाकार बाहेरून आपल्या महाराष्ट्रात आले. आपल्या पाच पिढ्या बसून खातील एवढा पैसा ते कमावून बसले आहेत. मग या आपल्या महाराष्ट्रात आपल्याच कलाकारांची आपण हेटाळणी का करताय..?’, असा सवालदेखील मंगला बनसोडे यांनी यावेळी केला. मंगला बनसोडे करवडीकर या महाराष्ट्रातील प्रसिध्द तमाशा लोककलावंत आहेत. आजोबा भाऊ मांग नारायणगावकर, आई विठाबाई यांच्यानंतर त्यांची मुलगी मंगला बनसाडे- करवडीकर अशा तीन पिढ्यांना लोककलेतील योगदानाबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Tags: Gautami PatilInstagram PostLavani ArtistTweeter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group